'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
Jun 8, 2024, 10:36 AM ISTमनोज जरांगे रिटर्न्स! पुन्हा एकदा उपोषण... 'आता जीव गेला तरी माघार नाही'
Manoj Jarange Returns : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत, गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकताय.
Jun 7, 2024, 08:43 PM IST'जीव गेला तरी माघार नाही', मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, 'या' तारखेपासून बसणार उपोषणाला
"आता गोळ्या घाला किंवा जेलमध्ये टाका माघार नाही", अशा पद्धतीचा निर्वाणीचा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Jun 7, 2024, 06:51 PM ISTVIDEO | मनोज जरांगेंच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध
Update On Manoj Jarange Patil Maratha Reservation
Jun 3, 2024, 05:20 PM ISTVIDEO | '...तर विधानसभेला उमेदवार उभे करणार' जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Warn To Government
May 31, 2024, 06:55 PM ISTमराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी आराखडा; सरकार खर्च करणार तब्बल 26 कोटी
Sambhajiraje Sule on Maratha Community Advertisement
May 31, 2024, 04:20 PM IST'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Amhi Jarange Movie Release Date: मकरंद देशपांडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला 'आम्ही जरांगे' मोठ्या पडद्यावर...
May 29, 2024, 03:46 PM ISTबीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार...सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी
Beed Communal Conflict : बीडमध्ये जातीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. इथं दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. एका समाजाने तर चक्क बैठक घेत दुसऱ्या समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाच केली. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 27, 2024, 09:36 PM ISTबीडमधील मनोज जरांगेंची 8 जूनची सभा रद्द
Manoj Jarang's June 8 meeting in Beed cancelled
May 16, 2024, 08:25 PM ISTजरांगेंचा पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा; 4 जूनला अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करणार
Manoj Jarange Hints Hunger Strike For Maratha Reservation
May 14, 2024, 04:20 PM ISTदानवे-खोतकरांच्या सभेत मराठा आंदोलक आक्रमक
Raosaheb Danve Maratha Reservation Activist
May 5, 2024, 05:05 PM IST'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'
LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
Apr 28, 2024, 12:59 PM IST
'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'
LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
Apr 28, 2024, 12:16 PM IST
विनोद पाटलांची संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून माघार
Vinod Patil Withfrawas From Election Sambhajinagar
Apr 24, 2024, 08:25 PM ISTलय फडफड करत होता, हिमालयात जाऊन झोपला काय? मनोज जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका
Manoj Jarange Patil Target And Taunted Chhagan Bhujbal
Apr 22, 2024, 03:25 PM IST