maratha reservation

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?

Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Jul 2, 2024, 03:31 PM IST

मराठ्यांचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर... आम्ही जरांगे 'या' दिवशी येणार भेटीला, पाहा ट्रेलर

Amahi Jarange Movie Release Date  :मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच  ५ जुलै २०२४ ला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jun 28, 2024, 09:41 PM IST

कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक

मराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली  आहे.

Jun 24, 2024, 08:58 PM IST
Take census and give reservation, udayanraje statement on maratha reservation controversy PT1M18S

'जनगणना करुन आरक्षण द्या' आरक्षणाबाबत उदयनराजेंची रोखठोक भूमिका

Take census and give reservation, udayanraje statement on maratha reservation controversy

Jun 22, 2024, 04:35 PM IST
Manoj Jarange Patil Hints Kunbi Cast Certificate For Maratha Reservation PT1M59S

कुणबी दाखले नोंदीवरून जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Hints Kunbi Cast Certificate For Maratha Reservation

Jun 22, 2024, 11:05 AM IST
Chhagan Bhujbal is aggressive, don't pass an ordinance regarding Sagesoire Maratha Reservation  OBC reservation PT1M15S

सगेसोयरे बाबत अध्यादेश काढू नका -छगन भुजबळ आक्रमक

Chhagan Bhujbal is aggressive, don't pass an ordinance regarding Sagesoire
Maratha Reservation
OBC reservation

Jun 21, 2024, 09:50 PM IST