maratha reservation

मनोज जरांगेंनी ज्यासाठी आंदोलन केलं त्या 'सगेसोयरे' शब्दाचा सरकारी भाषेत अर्थ काय?

Maratha Reservation : मनोज जरांगेच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा आदेश सरकारने काढला आहे.

Jan 27, 2024, 03:40 PM IST

मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली...एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले अजित पवार?

Maratha Reservation:  महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत असल्याचे पवार म्हणाले.

Jan 27, 2024, 02:51 PM IST

'निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर'; सरकारच्या अध्यादेशावर किरण मानेंची सूचक पोस्ट

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घेतलं आहे. मात्र सरकारने जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर काढलेल्या अध्यादेशावरुन चर्चा सुरु झाली आहे.

Jan 27, 2024, 02:49 PM IST

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि सर्व सवलती - मुख्यमंत्री शिंदे

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्याचवेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली.

Jan 27, 2024, 01:33 PM IST

'सग्यासोयऱ्यांच्या संदर्भात आधीच कायद्यात...'; सरकारच्या अध्यादेशावर सदावर्तेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

Maratha community Maharashtra Reservation : माझ्या मराठा बांधवांना EWS आरक्षणाच्या लाभापासून वंचित करण्यासाठी हे आंदोलन उभारलं होतं, असा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावं असाही सल्ला सदावर्तेंनी दिला.

Jan 27, 2024, 12:58 PM IST

तुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक

Manoj Jarange Maratha Reservation Morcha : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. या निर्णयानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

Jan 27, 2024, 11:21 AM IST

मनोज जरांगेंचे उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लावला विजयी गुलाल

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. मध्यरात्री सरकारच्या शिष्टमंडळातील दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांनी मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्याची राजपत्रक त्यांच्या हाती सुपूर्द केलं.

Jan 27, 2024, 10:21 AM IST

Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'

Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे. 

 

Jan 27, 2024, 10:06 AM IST