maratha reservation

मनोज जरांगेंना 24 तास सरकारी सुरक्षा, गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानंतर निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 2, 2024, 06:02 PM IST

'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. 

 

Feb 2, 2024, 01:25 PM IST

'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'

Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा बांधव, भगिनींना वस्तुस्थिती तपासा असं आवाहन केलं आहे. राजकीय अजेंड्याखाली गर्दी जमवून तुम्हाला नेलं जात आहे का? याचा विचार करा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

Feb 2, 2024, 12:54 PM IST

Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. 

 

Feb 2, 2024, 08:13 AM IST

मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा भोवला, चांगला सरकारी जॉब गेला; एका चुकीची मोठी शिक्षा

 मराठा सर्वेक्षणात निष्काळजीपणा कर्माचाऱ्याच्या अंगाशी आला आहे. एका कर्मचाऱ्याची नोकरी गेली आहे. 

Jan 31, 2024, 10:36 PM IST

'आम्ही वयाचा मान राखतो' छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर

Maratha vs OBC Reservation :  मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मराठा आरक्षण मसुद्यालाच आव्हान देण्यात आलंय. ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.. 

Jan 31, 2024, 07:02 PM IST

'जर तुमच्यात हिंमत असेल तर...', भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, 'नुसता उन्माद...'

Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केली आहे. 

 

Jan 31, 2024, 02:34 PM IST