मराठा समाजासाठी सरकारने काढलेल्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अधिसुचनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल झाली आहे. कुणबी विरोधात याचिका दाखल केल्यास बाजू ऐकून घ्या अशी नागणी वकील राज पाटील यांनी केली.
Jan 29, 2024, 09:53 PM ISTOBC | जीआरवरुन ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव, भूजबळांच्या भुमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध
Maratha Reservation Chhagan Bhujbal vs OBC Leaders
Jan 29, 2024, 09:05 PM IST'यात्रा कसली काढता? राजीनामा फेका' छगन भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध
OBC Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध होत असन ओबीसी ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडली आहे.
Jan 29, 2024, 08:09 PM ISTVIDEO | 'घरात दोन भाऊ असले की...'; राऊतांच्या आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर
DCM Ajit Pawar Revert MP Sanjay Raut Remarks On Minister Oppose Govt Decision
Jan 29, 2024, 04:45 PM ISTVIDEO | 'ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणं थांबवा'; भुजबळांची सरकारकडे मागणी
Minister Chhagan Bhujbal Revert DCM Fadnavis On OBc Maratha Reservation
Jan 29, 2024, 04:40 PM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ ठाम; अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय
मराठा आरक्षण अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Jan 29, 2024, 04:36 PM ISTभुजबळांनी सरकारमधून बाहेर पडून लढावं; आंबेडकरांचे आव्हान
Chhagan Bhujbal On Prakash Ambedkar Remarks To Resign As Minsiter For Reservation
Jan 29, 2024, 04:05 PM ISTमराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही; पत्रकार परिषद रद्द झाली तरी नारायण राणे भूमिकेवर ठाम
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असंही राणेंनी म्हंटलंय.
Jan 29, 2024, 03:40 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पंकजा मुंडे यांनी मदत करावी; मनोज जरांगे यांचं आवाहन
Maratha Reservation Manoj Jarange Patil Appels Pankaja Munde To Help In Making strong law
Jan 29, 2024, 02:25 PM ISTReservation News | भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार... कोणी केले सुतोवाच?
Reservation News UBT MP Vinayak Raut On Chhagan Bhujbal And OBC Maratha reservation
Jan 29, 2024, 02:20 PM ISTछगन भुजबळ अजित पवार गटातून दूर होणार? नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव
Maratha Reservation vs OBC Reservation : नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव आहे. 54 टक्क्यांत आणखी वाटेकरी तयार झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तर ओबीसींवर अन्याय झाल्याचं वाटत नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी घेतलीय.
Jan 29, 2024, 01:32 PM IST'डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत'; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर
Maratha Reservation : सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी टीका होत असताना आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं.
Jan 29, 2024, 10:38 AM ISTVIDEO | मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध
Narayan Rane comment said does-not-agree-with-decision Maratha Reservation GR
Jan 28, 2024, 09:00 PM ISTआदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा
Maratha Reservation: सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.
Jan 28, 2024, 02:21 PM ISTNarayan Rane | मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध
Minister Narayan Rane Opposing Maratha Reservation
Jan 28, 2024, 01:35 PM IST