maratha reservation

मराठ्यांचं वादळ लोणावळ्यातच शमणार? आंदोलन रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली

Maratha Reservation Protest News: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) लाखो आंदोलकांसह मुंबईत धडकणार आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत आल्यास मोठ्या प्रमाणात कायदा सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून जरांगे पाटील यांना वेशीवरच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

Jan 25, 2024, 09:35 AM IST

Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक

Maratha Reservation Morcha Traffic Route: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. 

 

Jan 25, 2024, 08:51 AM IST

'मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी कोर्टानं फेटाळली

Manoj Jarange Mumbai Morcha: गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगी देऊ नये आणि खटला दाखल करावा अशी मागणी केली होती.

Jan 25, 2024, 08:41 AM IST

Maratha Reservation : मुंबईत दाखल होण्याआधी मराठा मोर्चाचा मार्ग बदलला; आंदोलकांमध्ये नाराजी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात मराठा समाजाच्या वतीनं आंदोलनांची वाट निवडलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 

 

Jan 25, 2024, 07:17 AM IST

मनोज जरांगेंचं मराठा वादळ पुण्यात धडकलं, लाखो मराठा सहभागी... पाहा Drone ने टिपलेले Photo

Manoj Jarange Morcha Pune Latest Photo: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहे. लाखो मराठा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाला असून जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी केलीय. 

Jan 24, 2024, 08:29 PM IST

मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई मनपाचे 30 हजार कर्मचारी घरोघरी भेट देणार, पालिकेकडून सहकार्याचं आवाहन

Maratha Reservation : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असं आवाहन पालिकेने केलं आहे. यासाठी महानगरपालिकेचे 30 हजार कर्मचारी मुंबईतील घरोघरी भेटी देणार आहेत. 

 

Jan 24, 2024, 07:34 PM IST

'....तुम्हाला कान खोलून ऐकावं लागेल', गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; 'तुम्ही कायद्यापेक्षा...'

Maratha Reservation Morcha News: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना हजर राहण्यास सांगितलं असून, हे मोठं यश असल्याचं गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sarvarte) म्हणाले आहेत. तसंच मनोज जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

 

Jan 24, 2024, 05:15 PM IST

मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड; सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला खुलासा

Maratha Reservation: मराठा, खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाबाबतचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सर्वेक्ष करताना आनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे. 

Jan 24, 2024, 04:47 PM IST

मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ

Manoj Jarange Mumbai Morcha Latest Update: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली असून आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Jan 24, 2024, 04:08 PM IST