maratha reservation

मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील  किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. 31 जानेवारीपासून अध्यादेश लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून 10 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Jan 30, 2024, 06:23 PM IST

वाद पेटणार! OBC समाजही रस्त्यावर उतरला; पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला

मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या GR विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची केली होळी करण्यात आली. 

Jan 30, 2024, 04:58 PM IST

'सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले?' 20 फेब्रुवारीला OBC समाजाची विराट सभा! बैठकीत काय घडलं?

OBC Reservation:आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न ओबीसी बैठकीतून विचारण्यात आला. 

Jan 30, 2024, 04:29 PM IST

'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा

Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील  किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.

Jan 30, 2024, 02:52 PM IST

गंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना?

Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचं काम बहुतांशी पूर्ण झाल्याचं चित्र आहे. 

 

Jan 30, 2024, 09:09 AM IST

मराठा सर्वेक्षणासाठी गुरुजींमुळं विद्यार्थ्यांची गावभर पायपीट; पोट्टे वर्गात कमी वर्गाबाहेर जास्त

Maratha Reservation Survey : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन राज्यभर आंदोलन सुरु होती. आता मराठा यांची नोंद कुठे आहे याची तपासणी करण्यासाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचा हातभार लागत आहे. 

 

Jan 30, 2024, 08:36 AM IST
Manoij jarange patil Said All Marathas In Marathwada Will Get Reservation PT1M3S

'अडचण आली तर पुन्हा...', मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा!

Manoij jarange patil Said All Marathas In Marathwada Will Get Reservation

Jan 29, 2024, 11:15 PM IST
caveat filed in High Court against the sagsoire GR issued by the Maharashtra government PT1M20S

सरकारच्या सगसोयरे GR विरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

caveat filed in High Court against the sagsoire GR issued by the Maharashtra government

Jan 29, 2024, 11:10 PM IST

'हाय का दम? कसला माज दाखवतो?' किरण माने यांची पुष्कर जोगवर सडकून टीका, म्हणाले 'तुझं वाकडं शेपूट...'

Kiran mane slams Actor pushkar jog : पुष्करच्या पोस्टवर नुकतेच ठाकरे गटात गटात सामील झालेल्या किरण माने यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 29, 2024, 10:51 PM IST