'माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका'; मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नांदेडमधील एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.
Oct 22, 2023, 09:26 AM ISTकुणबी श्रीमंत झाला की मराठा म्हणतो; 2004चा जीआर देणार मराठ्यांना कुणबी आरक्षण?
मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यायचं तर त्यासाठी मराठा-कुणबी एकच हे सिद्ध करावं लागेल. त्यासाठी जरांगे पाटील 2004 च्या जीआरचा दाखला देतायत.. काय आहे हा 2004 चा जीआर ज्यामुळे कुणबी-मराठा एकच हे सिद्ध होते.
Oct 21, 2023, 09:05 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावोगावी पुढाऱ्यांनीना गावबंदी करण्यात आलीय.. गावच्या प्रवेशद्वारावरच राजकीय नेत्यांना प्रवेश नाही असे फलक झळकतायत. राज्यातील तब्बल साडेसहाशे गावांमध्ये नो एन्ट्रीचे बॅनर झळकले आहेत.
Oct 21, 2023, 06:25 PM ISTVIDEO | आरक्षण नाही तर मतदानही नाही; नांदेडच्या 88 गावात पुढाऱ्यांना गावबंदी
maratha reservation Nanded No Voting For Election
Oct 21, 2023, 03:30 PM IST'40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला, आता 25 ऑक्टोबरपासून...' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Maratha Reservation : 40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला आता एक तासही देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अकलूजच्या सभेत राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेल्या डेडलाईनला आता केवळ तीन दिवस उरले आहेत.
Oct 21, 2023, 02:20 PM ISTMaratha Reseravation | जरांगेंची डेडलाईन सरकार पाळू शकणार? मराठा आरक्षणासाठी 24 ऑक्टोबरची अंतिम मुदत
Maratha Reseravation Deadline 3 days remaining
Oct 21, 2023, 12:25 PM ISTMaratha Reservation | जरांगेंचा धसका, पुढाऱ्यांना फटका, कुठे गावबंदी तर कुठे कार्यक्रम रद्द; पाहा स्पेशल रिपोर्ट
Jarange on Maratha Reservation
Oct 21, 2023, 12:00 PM ISTडेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन
Oct 20, 2023, 09:55 PM IST
केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ
केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला आहे. यावेळी भारती पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Oct 20, 2023, 07:43 PM IST
जालन्यात रावसाहेब दानवेंच्या कार्यक्रमात गोंधळ, मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
पुण्यात राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने स्टेजवर गोंधळ घातला. ही घटना ताजी असतानाच जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांना गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली.
Oct 20, 2023, 05:14 PM ISTसरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
Oct 20, 2023, 04:53 PM ISTMaratha Reservation | जरांगेंच्या सभेत तरुणाचा राडा, माईक हिसकावला अन्...
Maratha Reservation Rada At Manoj Jarange Patil Rally
Oct 20, 2023, 02:35 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा
Maratha Reservation : आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय. दरम्यान, जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा माईक खेचून आपल्यला बोलू देण्याची मागणी केली.
Oct 20, 2023, 02:32 PM IST'मराठ्यांनी शांततेत आंदोलन करायचंय; मराठा आंदोलनकाच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजगुरू नगरमध्ये जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजीत करण्यात आली होती. मराठा आंदोलकांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Oct 20, 2023, 02:28 PM IST
Maratha Reservation | पुण्यात जरांगेंची तोफ धडाडणार; लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सभेला हजर
Manoj Jarajne Patil Speech Narayangaon On Maratha Reservation
Oct 20, 2023, 01:20 PM IST