Maratha Reservation | गिरीश महाजन- मनोज जरांगे यांच्यातील फोनवरुन संवाद अनकट
Maratha Reservation Girish mahajan phon Conversation with Jarange patil uncut
Oct 25, 2023, 11:55 AM IST'...तर दुपारी 4 वाजेपर्यंत मराठा आरक्षणाचा कागद निघेल'; मोदींचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा दावा
Maratha Aarakshan Manoj Jarange: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत उपोषणाला बसण्याआधी मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Oct 25, 2023, 10:57 AM IST'मी तुमच्यात नसेन, अजून काय होणार'; मनोज जरांगे उपोषणावर ठाम, सरकारची विनंती फेटाळली
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आजपासून आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. यासोबत जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यातील मराठा समाजातील लोक आजपासून गावागावात साखळी उपोषण करणार आहेत.
Oct 25, 2023, 08:59 AM IST'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM ISTDasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!
Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
Oct 24, 2023, 09:10 PM ISTमराठ्यांनो हातघाईला येऊ नका; गिरीश महाजनांच्या विधानानं नवा वाद
सरकारचे संकटमोचक अशी ओळख असणा-या गिरीश महाजनांचं एक विधान चर्चेत आलंय.. मराठ्यांनो हातघाईला येऊ नका असं महाजनांनी म्हटल्यानं नवा वाद निर्माण झालाय.
Oct 23, 2023, 10:54 PM ISTMaharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?
Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.
Oct 23, 2023, 08:30 PM ISTMaharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Oct 23, 2023, 06:25 PM ISTPolitics | 'सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही'.... अन्यथा कोर्टात जाऊ : विजय वडेट्टीवार
Opposition Leader Vijay Wadettiwar on Kunbi Cast Certificate
Oct 23, 2023, 05:00 PM ISTमनोज जरांगेंच्या डेडलाईनला उरले 24 तास, तर सरकार म्हणतंय 'धोरण आखलंय, तोरण बांधण्याचं'
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणासंदर्भात दिलेल्या डेडलाईनला आता अवघे 24 तास उरले आहेत. मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी बांधिल असल्याची राज्य सरकारने दिलेल्या जाहीरातीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
Oct 23, 2023, 02:42 PM ISTघरचे मजुरी करुन खाण्यापिण्याएवढेच....; आरक्षणसाठी 10वीच्या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं!
Maratha Reservation : नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका विद्यार्थ्याने स्वतःला संपवलं आहे. विहीरीत उडी घेऊन या विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं आहे.
Oct 23, 2023, 07:39 AM IST'... तर 25 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण'; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.
Oct 22, 2023, 03:21 PM IST
Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; विष प्राशन करत संपवलं जीवन
Nanded Youth Ends Life With Note Demands Maratha Reservation Update
Oct 22, 2023, 12:55 PM ISTMaratha Reservation | फक्त दोन दिवस उरले ! मराठा समाजाला आरक्षण मिळणार? मनोज जरांगे म्हणतात...
Jalna Manoj Jarange Patil Uncut On Maratha Reservation Ultimatum
Oct 22, 2023, 12:25 PM ISTPolitics | कोणत्याही पक्षाच्या दसरा मेळाव्यात सहभागी होऊ नका; मराठा बांधवांना रामभाऊ गायकवाडांचं आवाहन
Maratha Kranti Morcha Cordination Committee Appels Maratha Not To Attend Dussehera
Oct 22, 2023, 10:55 AM IST