आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक
NASHIK DADA BHUSE SPEAKING ABOUT MARATHA RESERVATION
Jun 21, 2021, 12:30 PM ISTमराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले सदाभाऊ खोत
NASHIK SADABHAU KHOT PARTICIPATED IN MARATHA RESERVATION SILENT AGITATION
Jun 21, 2021, 12:25 PM ISTOBC आरक्षणाबद्दल काय म्हणाले विजय वडेट्टीवार
NAGPUR VIJAY WADETTIVAR ON MARATHA RESERVATION AGITATION
Jun 21, 2021, 12:20 PM ISTकोल्हापूरनंतर आज नाशिकमध्ये मूक आंदोलन
NASHIK SAMBHAJI RAJE SPEAKING AT SILENT MORCHA FOR MARATHA RESERVATION AGITATION
Jun 21, 2021, 12:10 PM ISTVIDEO | तरुण हनुमान फफाळ पोलिसांच्या ताब्यत; अजित पवारांच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न
Beed Maratha Youth Wanted To Attend Deputy CM Ajit Pawar Meeting For Maratha Reservation
Jun 18, 2021, 02:20 PM ISTMaratha Reservation: आंदोलन स्थगित केलेलं नाही, 21 जूनला निर्णय घेणार - संभाजीराजे
२१ जूनला नाशिकमध्ये सर्व समन्वयकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं.
Jun 17, 2021, 08:58 PM ISTMaratha Reservation : आरक्षणासाठी उद्यापासून मूक आंदोलन, संभाजीराजेंनी केलं 'हे' आवाहन
खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली होती.
Jun 15, 2021, 04:21 PM ISTMARATHA RESERVATION: मराठा समाजाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? उदयनराजेंचा सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लोकशाहीतील 'राजें'ना जाब विचारा असंही खासदार उदयनराजेंनी म्हंटलंय.
Jun 14, 2021, 03:17 PM ISTमराठा आरक्षणासाठी राजकीय मोर्चेबांधणी, आरक्षणाचा तिढा सुटणार?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या भेट घेणार आहेत. या भेटीमागं नेमकी काय रणनीती आहे?
Jun 7, 2021, 10:52 PM ISTमराठा आरक्षण : कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसीसह समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
मराठा आरक्षणासाठी कायदेशीर पर्यायांबाबत शिफारशी
Jun 4, 2021, 05:30 PM IST६ जूननंतर कोविड-बिविड बघणार नाही, आंदोलनात मी सर्वात पुढे असेल - संभाजीराजे
खासदार संभाजीराजे यांनी आता सरकारला डेडलाईन दिली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
May 28, 2021, 05:54 PM ISTमराठा समाजाला EWSचं आरक्षण द्या
POLITICS HEATS UP OVER MARATHA RESERVATION
May 25, 2021, 08:45 PM IST...तर उद्याच राजीनामा देतो, मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक
छत्रपती संभाजीराजे 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत.
May 24, 2021, 07:34 PM ISTसगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?- मेटेंची चव्हाणांवर टीका
केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होतं. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे. अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.
May 14, 2021, 03:48 PM IST