काजोल आणि ट्विंकल खन्ना करत आहेत एकमेकांच्या एक्स-बॉयफ्रेंडशी डेट; युझर्सने उघड केली व्यक्तीची ओळख
Kajol And Twinkle dating each others Ex: काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी त्यांच्या शोमध्ये एक्स डेटिंगचा खुलासा केला.
Nov 15, 2025, 11:32 AM ISTमुंबई पालिकेच्या शाळेतील शिक्षण ते मराठीतला सुपरस्टार, सिद्धार्थ जाधवबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का?
Siddharth jadhav: मराठी चित्रपटसृष्टीत आणि छोट्या पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे सिद्धार्थ जाधव. आज (22 ओक्टोबर 2025) त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे, आणि या निमित्ताने त्यांच्या प्रवासाची गोष्ट जाणून घ्या.
Oct 23, 2025, 01:50 PM IST'...म्हणून घोड्यावर उलटं टांगलेलं'; उर्दूप्रेमावरून सचिन पिळगावकर क्लिन बोल्ड
sachin pilgaonkar statement on urdu language: सचिन पिळगावकरांच्या उर्दूप्रेमावरील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे
Oct 9, 2025, 11:57 AM IST
नाटकाच्या रंगमंचावर ऐश्वर्या नारकर यांचा दमदार कमबॅक; नवरा-बायकोची जोडी आणि ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची उपस्थिती; पाहा पोस्टर
Aishwarya & Avinash Narkar : नव्या नाटकात ऐश्वर्या व अविनाश नारकर एकत्र; रंगभूमीवरील कमबॅक आणि पोस्टरचे खास दर्शन…
Sep 16, 2025, 05:11 PM ISTनात्यांचा गोडवा-तिखटपणा दाखवणारा ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षकांना हसवायला घेऊन येतोय मराठी इंडस्ट्रीमध्ये एक खास चित्रपट. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसाद ओक यांचा 'वडापाव' चित्रपट.
Aug 25, 2025, 06:17 PM IST
'चित्रपटांच्या अनुदानाचा सरकारला विसर'; सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar on Grants for Marathi films : सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर; चित्रपटांच्या अनुदानाचा सरकारला विसर
Jun 27, 2025, 08:55 PM IST'माझा बॉयफ्रेंड आणि बेस्टफ्रेंडचं...; अभिनेत्रीला जवळच्याच लोकांनी दिला होता धोका
Actress's Boyfriend Cheated on Her With Her Bestfriend : 'माझ्या बॉयफ्रेंड आणि माझ्याच बेस्टफ्रेंडनं मला धोका दिला'; अभिनेत्रीनं केला खुलासा
Jun 27, 2025, 06:50 PM IST29 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटानं बजेटच्या तुलनेत केली 5 पट दास्त कमाई; तुम्ही ओळखलत का?
This Movie Earned 5 Times more Than Budget : मोठी स्टार कास्ट नसली तरी प्रदर्शित होताच केली बजेटच्या तुलनेत 5 पट कमाई
Jun 27, 2025, 05:46 PM IST'व्हर्जिन पत्नी शोधू नका...'; व्हायरल होणाऱ्या वक्तव्यावर अखेर प्रियांकानं सोडलं मौन म्हणाली, 'हे मी...'
Priyanka Chopra on Viral Post : प्रियांका चोप्रानं व्हायरल झालेल्या पोस्टवर अखेर सोडलं मौन, काय म्हणाली देसी गर्ल पाहा...
Jun 27, 2025, 04:37 PM ISTराम कपूरचं मानसिक संतुलन ठीक नाही...; अभिनेत्यानं केलेल्या आक्षेपार्ह कमेंटवर 'अनुपमा' फेम अभिनेत्यानं मागितली माफी
Sudhanshu Pandey on Ram Kapoor : सुधांशू पांडेनं राम कपूरनं केलेल्या वक्तव्याला पाहता संपूर्ण छोट्या पडद्याच्या इंडस्ट्रीच्या वतीनं माफी मागितली आहे.
Jun 27, 2025, 01:59 PM IST'मी मेल्यावर माझे अंत्यसंस्कार करा पण ...'; राजकुमार यांनी मृत्यूआधी का व्यक्त केली अशी इच्छा?
Raaj Kumar's Last Wish : राजकुमार यांनी मरण्या आधी सांगितली होती शेवटची इच्छा...
Jun 26, 2025, 06:14 PM ISTरोज 2.5 लाखाची कमाई; 41 कोटीची संपत्ती; कोण आहे 'ही' 23 वर्षांची तरुणी? फक्त रिल्समधून कमावते इतके पैसे
Apoorva Mukhija Networth : कोण आहे 'ती' 23 वर्षांची तरुणी जिची एकूण संपत्ती 41 कोटी, कोण आहे आणि काय करते जाणून घ्या...
Jun 26, 2025, 04:22 PM IST73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; 17 भाषांमध्ये देण्यात आले सबटायटल्स
73 Years Ago this Indian Movie was Released Worldwide : 73 वर्षांपूर्वी परदेशात प्रदर्शित झाला होता 'हा' भारतीय चित्रपट, 17 भाषांमध्ये सबटायटल्स आणि 28 देशांमध्ये प्रदर्शित
Jun 25, 2025, 02:08 PM ISTफ्लाइटमध्ये छोट्या मुलीसोबत गोविंदानं केलेलं कृत्य पाहताच, नेटकरी संतप्त
Govinda Viral Video : गोविंदाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
Jun 23, 2025, 08:40 PM ISTसलमानची हजेरी अन् पहिल्याच एपिसोडनंतर कपिलच्या शोवर प्रेक्षकांची नाराजी; डबल मीनिंग जोक्सचा आरोप
Kapil Sharma Show Salman Khan : कपिल शर्मा शोचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ हा नेटफ्लिक्सवर पुन्हा एकदा सुरु झाला असून त्याचा हा 3 सीझन आहे. याचा पहिला सीझन प्रदर्शित झाला असून त्यावरून हा वाद सुरु झाला आहे.
Jun 23, 2025, 07:25 PM IST