marathi actress jui gadkari

'चौथ्या सीटवर बसणं म्हणजे...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही करते लोकल ट्रेनने प्रवास

या व्हिडीओत ती लोकल रेल्वेने प्रवास करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना नेमकं काय घडलं याबद्दलही सांगितले आहे.

Feb 3, 2024, 05:58 PM IST

'दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा...', जुई गडकरीची 'ती' पोस्ट चर्चेत

 तिच्या या स्टोरीची चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. यात तिने अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. 

Jan 10, 2024, 11:22 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरी देतेय गंभीर आजाराशी झुंज

गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत सांगितलं होतं. एकापाठोपाठ एक आजार व शारीरिक त्रासामुळे जुई त्रस्त झाली होती

Jan 29, 2023, 07:08 PM IST