marathi bollywood news

'Sex किंवा Shahrukh Khan...', नेहा धुपियाचं धक्कादायक वक्तव्य

Neha Dhupia नं शाहरुख खान विषयी केलेल्या एका जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत एक पोस्ट शेअर केली आहे. नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 29, 2023, 03:29 PM IST

जेव्हा Akshay Kumar च्या दोन EX समोरा-समोर येतात तेव्हा...

रेखा आणि रवीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांना अक्षयची आठवण आली आली.

Jan 29, 2023, 01:59 PM IST

पुन्हा एकदा Alia Bhatt होणार आई; बेबी बंपचा Video आला समोर!

Alia Bhatt चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 29, 2023, 12:30 PM IST

आईच्या निधनानंतर Rakhi Sawant ला आली Salman Khan ची आठवण, म्हणाली...

Rakhi Swant च्या आईचं काल शनिवारी 28 जानेवारी रोजी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

Jan 29, 2023, 11:01 AM IST

'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा

Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 28, 2023, 06:18 PM IST

Amitabh Bachchan आणि ऐश्वर्या रायच्या समोर आला Ex Boyfriend अन्..., एकच खळबळ

Amitabh Bachchan आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐश्वर्या आणि अमिताभ हे अचानक तिच्या एक्स बॉयफ्रेंडला पाहून कसे रिअॅक्ट केले त्याची सगळीकडे एकच चर्चा आहे. 

Jan 28, 2023, 05:25 PM IST

Ranbir Kapoor नं का फेकून दिला होता चाहत्याचा फोन? अखेर कारण आलं समोर

Ranbir Kapoor चा काल एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते आणि आता त्याचे सत्य समोर आले आहे. 

Jan 28, 2023, 04:02 PM IST

'मला तुझी दुसरी पत्नी बनव...', Urfi Javed ची शाहरुख खानकडे मागणी

Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी 'पठाण' चित्रपटावर आणि बॉयकॉट करणाऱ्यांविषयी देखील बोलली आहे. 

Jan 28, 2023, 03:08 PM IST

Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले...

Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे. 

Jan 28, 2023, 12:46 PM IST

Ajay Devgn ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, काजोललाही बसेल धक्का

Ajay Devgn चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Jan 28, 2023, 11:25 AM IST

Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Jan 27, 2023, 06:02 PM IST

Sidharth Shukla याने Shehnaaz Gill च्या कुशीत घेतला होता अखेरचा श्वास, त्यानंतर...

Shehnaaz Gill चा आज वाढदिवस आहे. शहनाज आणि दिवंगत अभिनेता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. तर सिद्धार्थनं शहनाजच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला होता. 

Jan 27, 2023, 05:30 PM IST

3 मिनिटांच्या Item Song साठी Urvashi Rautela नं घेतले इतके कोटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Urvashi Rautela ला नं दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता आणि खलनायकाची भूमिका साकारणारे प्रकाश राज यांच्या पेक्षा जास्त मानधन घेतले आहे. 

Jan 27, 2023, 03:55 PM IST

Fact Check : Athiya Shetty आणि KL Rahul च्या लग्नावरुन वाद...सुनील शेट्टीनं केला मोठा खुलासा

Athiya Shetty आणि KL Rahul च्या लग्नात मिळालेल्या गिफ्ट्सवर अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी यांनी हा मोठा खुलासा केला आहे. अथिया आणि केएल राहुलनं 23 जानेवारी रोजी सप्तपदी घेतल्या आहेत. 

Jan 27, 2023, 12:28 PM IST

'पाकिस्तान आणि ISIS...,' 'पठाण' वरून Kangana Ranaut हिने Shahrukh Khan ला डिवचलं...

Kangana Ranaut नं पठाण प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानला ट्रोल केलं आहे.

Jan 27, 2023, 11:14 AM IST