marathi bollywood news

Ranbir आणि Katrina ला 'या' अवस्थेत पाहून Salman Khan नं केलं होतं खळबळजनक वक्तव्य

Ranbir Kapoor आणि Katrina Kaif चा हा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांपासून सगळ्यांनी विविध कमेंट दिल्या होत्या. 

Jan 26, 2023, 06:51 PM IST

Pathaan Boxoffice Collection Day 1 : 'पठाण' चित्रपटानं इतक्या तासात केला 100 कोटींचा आकडा पार

Shahrukh Khan च्या 'पठाण' चित्रपटानं रचला इतिहास... इतक्या तासात केला 100 कोटींचा आकडा पार

Jan 26, 2023, 05:26 PM IST

अखेर Amitabh Bachchan आणि Rekha यांच्यातलं 'ते' सत्य आलं समोर; जाणून बसेल तुम्हालाही धक्का

Amitabh Bachchan आणि Rekha यांच्या रिलेशनशिपविषयी सगळ्यांना माहित होते. 

Jan 26, 2023, 04:23 PM IST

Best Friend कडून Deepika Padukone ची पोल खोल 'या' व्यक्तीसाठी केली चोरी

Deepika Padukone नं का केलं असं? काय आहे त्या मागचं कारण दीपिकाच्या जवळच्या मैत्रिणीनं केला धक्कादायक खुलासा...

Jan 26, 2023, 03:24 PM IST

Rajesh Khanna यांना संपवायचं होतं या कारणामुळे जीवन; मोठं कारण समोर

Rajesh Khanna त्यांच्या करिअरच्या पीकवर असताना अचानक खाली आले होते. त्या काळात त्यांनी डिंपल कपाडीया यांना मारहाण केल्याचे देखील म्हटले जाते. 

Jan 26, 2023, 01:51 PM IST

Pathaan मध्ये शाहरुख खानसोबत Salman ला पाहून प्रेक्षक झाले भावूक म्हणाले, 'मेरे करण-अर्जुन आ गए'

Shahrukh Khan आणि Salman Khan या दोघांना इतक्या वर्षांनंतर मोठ्या स्क्रिनवर पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. 

Jan 26, 2023, 12:31 PM IST

Bhau Kadam आणि Kushal Badrike ला पोलिसांनी केली अटक?

Bhau Kadam आणि Kushal Badrike यांना का म्हणून पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांनी असा काय गुन्हा केला होता. जाणून तुम्हालाही होईल आश्चर्य

Jan 25, 2023, 05:32 PM IST

आईशी शेवटच्या क्षणी झालेल्या संवादात 'त्या' गोष्टींचा उल्लेख केल्याचा Shahrukh Khan ला आजही होतोय पश्चाताप

शाहरुख खानचा Pathaan हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांचे थिएटरमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

Jan 25, 2023, 04:31 PM IST

KGF फेम यशच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

KGF या चित्रपटात यशनं रॉकी भाईची भूमिका साकारली होती. दरम्यान, KGF 2 नंतर प्रेक्षक आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. 

Jan 25, 2023, 02:59 PM IST

Bhau Kadam ची अशी अवस्था पाहून चाहते हैराण, व्हायरल फोटो पाहून तुम्हीही...

Bhau Kadam चा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Jan 25, 2023, 12:54 PM IST

Pathaan Movie Release : शाहरुख खानचा 'पठाण' 100 देशात रिलीज होणार, अनेक ठिकाणी निदर्शने..

Pathaan Movie Release Today : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा आज रिलीज होणार आहे. त्यामुळे चाहत्यामंध्ये मोठी उत्सुकता आहे. 

Jan 25, 2023, 08:15 AM IST

Alia Bhatt Second Child: आलिया-रणबीर म्हणतायत 'हम दो हमारे दो', असं आहे फॅमिली प्लॅनिंग?

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor ला पाहिजे आणखी एक बाळ? या लोकप्रिय जोडप्याची फॅमिली प्लॅनिंगची माहिती आली समोर...

Jan 23, 2023, 05:57 PM IST

भीषण अपघातानंतर 'Avenger' फेम अभिनेत्याची अवस्था वाईट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अभिनेत्यानं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी त्याचा पोस्टवर कमेंट करत कलाकारांपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jan 23, 2023, 05:14 PM IST

Hrithik Roshan and Saba Azad Love Story : 'सोशल मीडियाने बना दी जोडी' हृतिक आणि सबाची प्यारवाली लव्ह स्टोरी!

Hrithik Roshan आणि सबा आझादची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली... असा प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा

Jan 23, 2023, 03:15 PM IST

'ये है हिंदुस्तान की आवाज...', Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sara Ali Khan च्या या आगामी चित्रपटासाठी सगळेच उत्साही आहेत. साराची एक वेगळी झलक चाहत्यांना पाहता येणार आहे. 

Jan 23, 2023, 01:33 PM IST