marathi bollywood news

'स्वप्नपूर्ती...', Siddharth Jadhav चे आई-वडिलांसाठी आयुष्यातील खास सरप्राईज

Siddharth Jadhav नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्याची पोस्ट पाहून नेटकरी आणि सेलिब्रिटी त्याचे कौतुक करत आहेत. 

Feb 5, 2023, 07:12 PM IST

Priyanka Chopra नंतर 'या' सेलिब्रिटी कपलनं दाखवला मुलीचा चेहरा

या लोकप्रिय कपलनं नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  

Feb 5, 2023, 05:40 PM IST

LIC एजंट होता Abhishek Bachchan, बिग बींच्या कर्जामुळे सोडलं शिक्षण

Abhishek Bachchan चा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Feb 5, 2023, 01:36 PM IST

'संस्कारी बाबूजी' Alok Nath आऊट ऑफ कंट्रोल? चक्क दारूच्या नशेत केलं 'ते' कृत्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलोक नाथ यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी हा दावा केला होता की दारू पिल्यानंतर आलोक नाथ हे त्यांच्यावरचा ताबा घालवतात. 

Feb 5, 2023, 12:53 PM IST

'कसौटी जिंदगी की' फेम Actress चा गंभीर कार अपघात

अभिनेत्रीचा शूटिगला जाताना अपघात झाल्याचे समोर आले आहे. 

Feb 5, 2023, 11:10 AM IST

Sunil Shetty यांच्या होणाऱ्या सुनेने, KL Rahul आणि अथियाच्या लग्नातील Unseen Photo केले शेअर

Ahan Shetty च्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील काही खास आणि अनसीन फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 4, 2023, 06:14 PM IST

काहीही हा श्री...; 'होणार सून मी ह्या घरची' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Honaar Soon Mee Hyaa Gharchi  मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

Feb 4, 2023, 04:50 PM IST

Sidharth- Kiara च्या लग्नाआधी Karan Johar कडून मोठं सिक्रेट समोर; हे काय बोलून गेला तो?

Karan Johar आणि रॅपर बादशाहनं एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. त्यांनी दिलेल्या या हिंटनं आता पुन्हा एकदा सिद्धार्थ-कियाराच्या लग्नची चर्चा सुरु झाली आहे.

Feb 4, 2023, 11:10 AM IST

Pathaan Box Office Collection Day 10 : दहाव्या दिवशी शाहरुखच्या 'पठाण'नं केली दमदार कमाई!

Pathaan चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकावर एक रेकॉर्ड मोडीत घातले आहेत. शाहरुखनं एक धमाकेदार कमबॅक केला आहे. 

Feb 4, 2023, 10:28 AM IST

Rekha मुळे मला चित्रपटातून काढलं, Aruna Irani यांचा मोठा खुलासा; कारणही सांगितलं

अरुणा इराणी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. अनेक दशकांनंतर अरुणा यांनी हा खुलासा केला. 

Feb 3, 2023, 05:40 PM IST

Aishwarya Rai साठी Salman Khan नं 'या' अभिनेत्रीला सोडलं!

सलमान खाननं ऐश्वर्या रायसाठी या अभिनेत्रीसोबत केला होता ब्रेकअप... जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री

Feb 3, 2023, 04:23 PM IST

Rakhi Sawant चं लग्न मोडणार? आपबिती सांगत म्हणाली, 'मला आई व्हाचंय पण...'

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राखी नाटक करते असं म्हणणाऱ्या लोकांना Rakhi Sawant नं उत्तर दिलं आहे. 

Feb 3, 2023, 01:18 PM IST

Aryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा

Aryan Khan हा लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून गौरी ही हिंदू आहे. त्यामुळे आर्यन नक्की कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतो हा प्रश्न अनेकांना आहे. 

Feb 3, 2023, 12:46 PM IST

Vanita Kharat च्या लग्नात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', मंडपातील आनंदाचे क्षण Viral

Vanita Kharat Wedding : वनिता खरातच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील Gaurav More आणि Prithvik Pratap यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 3, 2023, 11:23 AM IST

कलाजगताने गमावले दिग्गज दिग्दर्शक; K. Viswanath यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

K. Viswanath यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Feb 3, 2023, 10:49 AM IST