marathi bollywood news

आयुष्याचा लढा अजून संपलेला नाही! आधी कर्करोग आता 'या' भयानक आजाराशी लोकप्रिय Actress देतेय झुंज

या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या गंभीर आजाराविषयी सांगितले आहे. दरम्यान, या आधी या अभिनेत्रीनं कॅन्सरला मात दिली आहे. 

Jan 16, 2023, 01:45 PM IST

Salman Khan नं सिमी गरेवालसमोर केलं कबूल, लव्ह लाइफविषयी दिलं 'हे' उत्तर

Salman Khan नं मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे.

Jan 16, 2023, 12:59 PM IST

Bollywood नंतर डी गँगच्या Tollywood मध्ये कुरापती! NIA चा मोठा खुलासा

छोटा शकीलनं आपल्या कुटुंबीयांमार्फत ही गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यानं ही गुंतवणूक कशी केली आणि कोणी केली याचा शोध सुरु आहे. 

Jan 16, 2023, 10:51 AM IST

ऑक्सर विजेत्या 'या' दिग्दर्शकानं खुद्द S.S.Rajamouli समोरचं केलं "नाटू नाटू''चं भरभरून कौतुक... Photo Viral

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे नाटू नाटू या गाण्याची. या गाण्याला चक्क आंतरराष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब मिळाला आहे यानिमित्ताने जगभरातील दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तेव्हा एस एस राजमौली यांनी जगप्रसिद्ध डिरेक्टर स्टिवन स्पेलस्बर्ग यांनी भेट घेतली तेव्हाच क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Jan 15, 2023, 08:34 PM IST

Saif-Amrita : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?

Saif Ali Khan आणि अमृता घटस्फोटानंतर का आले एकत्र? कारण आलं समोर...

Jan 15, 2023, 05:17 PM IST

Devoleena Bhattacharjee त्या फोटोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, 'यापेक्षा तर राखी सावंत...'

Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. यावेळी देवोलीनानं तिच्या लग्नाला एक महिना झाल्यानं केक कट केला आहे. 

Jan 15, 2023, 04:43 PM IST

Malaika Arora चा 'हा' नवा लूक सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Malaika Arora नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. मलायकाचे बोल्ड फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

Jan 15, 2023, 02:09 PM IST

'RRR बॉलिवूड चित्रपट नाही, तर तो...', S S Rajmouli यांच्या वक्तव्यानंतर Bollywood vs South वादाची ठिणगी

S S Rajmouli यांनी दिग्दर्शक गिल्ड ऑफ यूएस येथे 'आरआरआर' च्या स्क्रीनिंग दरम्यान त्यानी हे वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 

Jan 15, 2023, 12:29 PM IST

Shahrukh Khan च्या 'पठाण' चा ट्रेलर बुर्ज खलिफावर?

Shahrukh Khan च्या पठाणचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून दुबईतील बुर्ज खलिफाचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Jan 15, 2023, 11:27 AM IST

Alia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!

Alia Bhatt नं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Jan 14, 2023, 05:47 PM IST

Shahrukh Khan - आशुतोष राणा ज्ञानी आणि अंतर्यामी, रेणुका शहाणे यांनी शाहरुखला दिलं 'हे' उत्तर

Shahrukh Khan नं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यावर उत्तर देत रेणुका शहाणेनं एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 14, 2023, 05:21 PM IST

लग्नानंतर Akshaya Deodhar ची पहिली मकर संक्रांत, अभिनेत्रीचा Festive लूक व्हायरल

Akshaya Deodhar चा मकर संक्रात लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय... तिनं शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 14, 2023, 03:43 PM IST

'पैशांसाठी निर्मात्याशी केलं दुसरं लग्न...', दाक्षिणात्य अभिनेत्री नेटकऱ्यांकडून ट्रोल

Mahalakshmi आणि रविंद्र चंद्रशेखरन यांच्या लग्नापासून सोशल मीडियावर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताच व्हायरल होतात आणि त्यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करताना दिसतात. 

Jan 14, 2023, 02:51 PM IST

एकाहून एक इंटिमेट सीन देणाऱ्या Actress चा साखरपुडा; फोटो शेअर करत म्हणाली...

Actress नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे. 

Jan 14, 2023, 11:44 AM IST

Kiara Advani Dance: काय तो ड्रेस, काय तो डान्स... आय, हाय... बहिणीच्या लग्नात कियारा अडवाणीने बोल्डनेसला रेकॉर्ड मोडला

Kiara Advani Bold Dance : ठरतोय सोशल मीडियावर चर्चेचा विषयी... पण कियाराच्या डान्स व्यतिरिक्त ठरतेय तिच्या ड्रेसचीच चर्चा, पाहा डान्स व्हिडीओ

Jan 13, 2023, 05:54 PM IST