Sunil Holkar Passes Away: मनोरंजन विश्वावर शोककळा...'Tarak Mehta...' फेम अभिनेत्याचं अकाली निधन
Sunil Holkar Passes Away: अभिनेत्यानं लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेसोबत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Jan 13, 2023, 04:36 PM ISTअवघ्या 9 वर्षाच्या मुलाच्या नावावरुन केलं जातंय ट्रोल... अभिनेता Chinmay Mandlekar च्या पत्नीचं ट्रोलर्स चोख उत्तर
Chinmay Mandlekar च्या 9 वर्षाच्या मुलाला नेटकऱ्यांनी त्याच्या नावावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली... त्यावर चिन्मयच्या पत्नीनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे...
Jan 13, 2023, 03:41 PM ISTAkshaya Deodhar-Hardeek Joshi : संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड बातमी; हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना
Akshaya Deodhar आणि Hardeek Joshi दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. ते जेव्हा मालिकेत होते तेव्हा पासून चाहते त्यांनी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त करत होते.
Jan 13, 2023, 01:36 PM ISTSanjay Chouhan Death : बॉलिवूडनं गमावला हिरा; 'पान सिंग तोमर' फेम लेखकाचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन
Sanjay Chouhan यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. संजय चौहान यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Jan 13, 2023, 12:16 PM ISTRakhi Sawant Marriage : राखी-आदिल यांच्या लग्नाचं सत्य काय? वकिलाने केला 'हा' धक्कादायक खुलासा
Rakhi Sawant Wedding : राखी सावंत च्या विवाहावर वकीलांनी दिली प्रतिक्रिया आदिल विषयी बोलताना केला मोठा खुलासा... राखी सावंतनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी दिली होती.
Jan 13, 2023, 11:21 AM ISTRakhi Sawant Marriage : राखी सावंत गरोदर? आदिलनं लग्नाला नकार देताच मोठा खुलासा
Rakhi Sawant नं आदिलनं त्यांच्या लग्नाला नकार देताच हा मोठा खुलासा केला आहे...
Jan 13, 2023, 10:19 AM ISTबच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!
बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकानं बच्चन कुटुंबाची सून म्हणजेच Aishwarya Rai वर असे गंभीर आरोप का केले? जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Jan 12, 2023, 05:41 PM ISTTMKOC : Taarak Mehta... मालिकेतून बाहेर पडलेल्या दयाबेनची ही काय अवस्था? Video Viral
Disha Vakani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून... तिच्या चाहत्यांना तिची खूप चिंता वाटत आहे.
Jan 12, 2023, 01:12 PM ISTRekha यांच्या ओढणीनंच संपवलं पतीनं आयुष्य..., शेवटच्या पत्रानं झाला मोठा उलगडा
Rekha यांच्या पतीनं असं का केलं आणि इतकंच काय तर शेवटच्या पत्रात रेखा यांचे नाव घेतल्यानं सगळ्यांना का बसला होता धक्का.
Jan 12, 2023, 12:10 PM ISTRakhi Sawant Marriage : माझं लग्नच झालं नाहीये; राखी सावंत नं लग्नाचे फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडनं फिरवली पाठ
Rakhi Sawant नं काल तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आदिलनं त्यांच्या विवाहाला नकार दिला आहे.
Jan 12, 2023, 10:54 AM ISTचित्रपटात काम मिळत नाही का? अंगूरी भाभीच्या डायलॉगवर व्हिडीओ केल्यानं Vidya Balan ट्रोल
Vidya Balan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विद्याचा हा मजेशीर व्हिडीओ काही लोकांच्या पसंतीस उतरला आहे तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
Jan 11, 2023, 06:04 PM ISTAashiqui चित्रपटामुळे अभिनेत्री अनु एका रात्रीच झाली स्टार, मग अचानक का घेतला संन्यास?
Aashiqui फेम अभिनेत्री Anu Aggarwal नं एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता.
Jan 11, 2023, 05:10 PM ISTChala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना मोठा धक्का, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं धरला बाहेरचा रस्ता...
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खळखळून हसवणारा लोकप्रिय Chala Hawa Yeu Dya या शोच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. या शोमधून एका प्रसिद्ध अभिनेत्याने बाहेरचा रस्ता धरला आहे. तो अभिनेता म्हणजे...
Jan 11, 2023, 04:00 PM IST'मारहाण- शिवीगाळ आणि ...', 5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय अभिनेत्रीने घेतला 'त्या' गोष्टीचा धसका
सलमान खाननं फेक आहेस असं म्हटल्यानंतर, या लोकप्रिय अभिनेत्रीनं सगळ्यांसमोर हा धक्कादायक खुलासा केला आहे.
Jan 11, 2023, 02:09 PM ISTKatrina Kaif ला कळत नाही का? एका प्रश्नाचं उत्तर देताना पतीलाच दुखावलं
Katrina Kaif नं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नुकताच संपर्क साधला होता. यावेळी तिच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. यावर कतरिनानं दिलेल्या उत्तरानं सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
Jan 11, 2023, 01:19 PM IST