marathi crime news

दारू तस्करांना सोडवण्यासाठी एक्सप्रेसवर तुफान दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Bihar Crime : ओडिशातील रेल्वे अपघाताने सर्वाना हारवून सोडलं आहे. बालासोर येथे झालेल्या या अपघातात 261 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसवरच तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे.

Jun 3, 2023, 04:48 PM IST

"पोलीस काही तोफ नाहीत"; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल

Gujarat Crime : ऑटोचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने महिला ऑटो चालकाला अर्वाच्य भाषेत बोलत पॅन्टची चैन उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पोलिसांबाबतही अपशब्द वापरले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Jun 2, 2023, 05:10 PM IST

मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या जोडप्याचा संशयास्पद मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण

Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्रासाठी खोलीत गेलेल्या पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. 

Jun 2, 2023, 02:56 PM IST

लग्न झालं, मधुचंद्रासाठी खोलीत गेले अन् दुसऱ्या दिवशी पलंगावर सापडले दोघांचे मृतदेह

Married Couple Deadbody Found In Room: मधुचंद्र साजरा करायला खोलीत गेलेल्या दाम्पत्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह सापडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Jun 2, 2023, 01:49 PM IST

"तू खूप उडतोय"; चांगले कपडे आणि चष्मा घातल्याने अनुसुचित जातीच्या मायलेकरासोबत धक्कादायक प्रकार

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. विकसनशील अशा भारत देशात आजही जातीपावरुन अशा प्रकारची कृत्ये होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे

Jun 2, 2023, 12:52 PM IST

फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली, १४ वर्षांच्या मुलावर झाडली गोळी, तपासात समोर आलं वेगळंच सत्य

Shop Owner Killed 14 Year Old Boy:  १४ वर्षांच्या मुलाने फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली या संशयातून त्याची हत्या करण्यात आली आहे. 

Jun 2, 2023, 11:28 AM IST

पतीचे प्रेयसीबरोबरचे आक्षेपार्ह व्हिडिओ पत्नीनेच केले व्हायरल, प्रेयसीच्या भावाने केलं धक्कादायक कृत्य

Nagpur Crime : पत्नीच्या चुकीमुळे पतीला जीव गमवावा लागल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर प्रेयसीच्या भावाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

May 31, 2023, 03:58 PM IST

Gujarat Murder Case: तंबाखू खात कमरेला हात लावला अन्... 20 वेळा वार करुन निर्दयी बापाने मुलीला संपवलं; कारण ऐकून बसेल धक्का

Father Killed Daughter Gujarat Crime: दिल्लीत एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच गुजरातमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. शुल्लका वादातून आरोपीने स्वतःच्याच मुलीची चाकूने सपासप वार करुन निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येनंतर आरोपीने कुटुंबातील इतर सदस्यांनाही गंभीर जखमी केले आहे.

May 31, 2023, 12:12 PM IST

आईला झोपेच्या गोळ्या दिल्या, नंतर बॉयफ्रेंड येताच घडलं असं काही की लेकीने जन्मदात्रीलाच संपवले

Daughter Killed Mother: प्रियकरासाठी प्रेयसीने आपल्या जन्मदात्या आईलाच संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

May 30, 2023, 06:12 PM IST

दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली ११ वर्षांची मुलगी; खोलीत सापडली चिठ्ठी, अन् एका क्षणात गूढ उकलले

UP Crime News: प्रियकरसोबत घर सोडून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तब्बल दोन वर्षांनंतर शोध लागला आहे. 

May 30, 2023, 04:30 PM IST

सप्तपदी होताच सासऱ्याने जावयाला खोलीत नेले अन्... मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांना राग अनावर

Crime News : नववधू दोन महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र घरच्यांनी त्यांना बोलवून घेतले आणि त्यांचे लग्न लावून दिले.लग्नाचे विधी होताच मुलीच्या वडिलांनी नवदाम्पत्याला खोलीत नेऊन जबर मारहाण केली. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत

May 29, 2023, 06:44 PM IST

वाढदिवसाला बोलावलं नाही म्हणून पुतण्याने दोन काकांना संपवलं; आजीलाही सोडलं नाही

MP Crime News : मध्य प्रदेशातून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी काकाच्या घरी पोहोचलेल्या पुतण्याने शुल्लक वादातून गोळीबार करत दोघांची हत्या केली आहे. यामध्ये मुलाची आजीदेखील जखमी झाली आहे.

May 29, 2023, 06:05 PM IST

एका चहावालीमुळे पकडला गेला 'हातोडा' सीरियल किलर! चित्रपटाला लाजवेल असा थरार

Bihar Crime : बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एकामागून एक होत असलेल्या हत्यांमुळे एकच खळबळ उडाली होती.पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. बऱ्याच तपासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

May 29, 2023, 05:20 PM IST

"...आता सोडणार नाही"; माथेफिरुने विवाहित प्रेयसीला संपवून तिच्याच पतीला केला व्हिडीओ कॉल

UP Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाच्या गळ्यात स्कार्फ बांधला होता आणि खोलीतच तो छताच्या पंख्याला लटकला होता. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् दरवाजा उघडून रुममध्ये प्रवेश केला

May 29, 2023, 11:59 AM IST

तीन मुलांच्या आईने अंधाराचा फायदा घेत दीरासोबत....; सकाळी उठून पाहिल्यावर कुटुंब हादरलं

UP Crime : अनैतिक संबंधांमुळे सहा मुलांच्या डोक्यावरुन आई वडिलांचे छत्र हरवलं आहे. पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. मात्र तरीही काही फायदा झाला नाही. पोलिसांनीही महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने कुणाचेही ऐकले नाही आणि आपल्या मनासारखे पाऊत उचललं.

May 28, 2023, 05:41 PM IST