marathi movie

'अखेर, आराध्याचं कपाळ पाहिलं आणि...'; ऐश्वर्याच्या लेकीचा शाळेतील व्हिडीओ पाहून नेटकरी सुसाट

Aaradhya Bachchan Video: आराध्या बच्चनच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर मात्र, तिच्या कपाळाची चर्चा

Dec 16, 2023, 10:33 AM IST

बॉलिवूडलाही 'पंचक'ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती

Panchak Movie : माधुरी दीक्षित निर्मिती 'पंचक' चित्रपटाच्या प्रेमात बॉलिवूड कलाकार. काजोल, रितेश देशमुख, करण जोहर, शिल्पा शेट्टी पासून संजय कपूरपर्यंत अनेकांनी केली स्तुती. 

Dec 15, 2023, 05:42 PM IST

'धर्मवीर 2' : '...तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

Dharmaveer 2: 'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आनंद दिघे यांच्या संघर्षमयी जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा धर्मवीर 2 सिनेमा लवकर सिनेमागृहात येणार आहे. 

Dec 12, 2023, 02:46 PM IST

प्रसाद खांडेकरसोबतच्या कथित वादावर उघडपणे बोलले भाऊ कदम; म्हणाले- 'आम्ही प्रतिस्पर्धी...'

Bhau Kadam and Prasad Khandekar : भाऊ कदमनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आणि प्रसाद खांडकेरच्या नात्यावर वक्तव्य केलं आहे. 

Dec 8, 2023, 04:53 PM IST

'असली माणसं जनावरं असतात' हेमांगी कवी संतापली; म्हणाली 'शिवराय, गणपती आणि इंडियन आर्मी....'

Hemangi Kavi post : व्हिडीओ पाहून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला हेमांगी कवीचे खडे बोल. 

Dec 8, 2023, 03:39 PM IST

हार्दिक जोशीसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी यशश्री व्यंकटेश आहे तरी कोण?

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. अशा दर्जेदार चित्रपटांतून दर्जेदार कलाकार ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. आगामी प्रसिद्ध होणाऱ्या 'क्लब 52'  चित्रपटातून यशश्री व्यंकटेश ही मराठी चित्रपटसृष्टीत दणक्यात पदार्पण करत असून यशश्रीच्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीतीला एक ग्लॅमरस चेहरा तसेच नवीन चेहरा मिळाला आहे. 

Dec 8, 2023, 02:42 PM IST

'शेवटी बायकोच असते ती...'; रश्मिकाला मिठी मारताना आलियानं दिलेले एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Alia Bhatt and Rashmika's Viral Video : आलिया भट्ट आणि रश्मिकाचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं आलियाला ट्रोल. 

Dec 2, 2023, 03:23 PM IST

अरबाजसोबत ब्रेकअप का केलास? जॉर्जिया म्हणाली 'मलायकासह असणारं त्याचं नातं...'

Giorgia Andriani on breakup with arbaaz khan : जॉर्जिया एंड्रियानीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या आणि अरबाजच्या ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. 

Dec 2, 2023, 01:28 PM IST

Sam Bahadur BOC day 1 : विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

बॉलिवूड अभिनेका विकी कौशलचा सॅम बहादुर हा चित्रपट काल 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असताना. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली. याविषयी जाणून घेण्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. चला तर जाणून घेऊया. पहिल्या दिवशी या चित्रपटानं किती कमाई केली. 

Dec 2, 2023, 12:25 PM IST

'3 इडियट्स' मधील 'चतुर' चा पहिला मराठी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

3 idiots chaturr Omi Vaidya marathi movie : 'थ्री इडीयट्स' मधील चतूरचा पहिला वहिला मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, या दिवशी होणार प्रदर्शित. 'आईच्या गावात मराठीत बोल' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार 3 इडियट्स' मधील 'चतुर' 

Dec 2, 2023, 11:22 AM IST

आता कोणाचो नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित...

Panchak teaser :  'पंचक' या हटके चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. तर चित्रपटाची निर्मिती ही माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी केली आहे. 

Dec 2, 2023, 10:57 AM IST

गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का? 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Gautami Patil Movie Released Date :  गौतमी पाटीलच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ठरली या दिवशी होणार प्रदर्शित. 

Dec 1, 2023, 03:57 PM IST

'आम्ही तारिख आधीच ठरवली आणि या श्रीदेवी प्रसन्न...', पुष्कर जोग निर्मात्यांवर का संतापला?

मराठी चित्रपटांची गाडी या वर्षभरात रुळावर येताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळलेला प्रेक्षकवर्ग मराठी सिनेमासृष्टीकडे पुन्हा वळताना दिसतोय.अर्थात यामागे कलाकारांची मेहनत, दिगदर्शकाची जमेची बाजू आणि निर्मात्यांची उत्तम साथ दिसून येते.

Nov 26, 2023, 06:09 PM IST

भाऊ कदमनं सोडली इंडस्ट्री? कॉमेडीवीरचा 'हा' फोटो होतोय व्हायरल

Bhau Kadam : भाऊ कदम यांचा एक नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहता त्यांनी इंडस्ट्री सोडली की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Nov 23, 2023, 10:28 AM IST

'झिम्मा 2'चं टायटल सॉन्ग प्रदर्शित! एकदा पाहाच

Jhimma 2 title song : 'झिम्मा 2' चं टायटल सॉन्ग प्रदर्शित झालं आहे. यावेळी काय धम्माल केली आहे ते बघा...

Nov 20, 2023, 07:16 PM IST