भाऊ-कुशलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पुन्हा एकदा लवकरच 'ही' जोडी येणार तुम्हाला हसवायला
'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेले विनोदवीर कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या पांडू सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.
Nov 18, 2023, 07:03 PM ISTधम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी! 'लंडन मिसळ' चित्रपटाचा टीझर एकदा पाहाच
Landon Misal Teaser : गौरव मोरे आणि भरत जाधव यांच्या लंडन मिसळ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! एकदा पाहाच हा मजेशीर टीझर
Nov 17, 2023, 06:06 PM IST'थोडी उत्सुकता तर तानूद्या की...', किरण मानेसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार सातारचा शाहरुख!
Kiran Mane and Rohit Mane together : किरण माने आणि हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित माने हे दोघे आता स्क्रिन शेअर करणार आहेत. त्याची घोषणा किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे.
Nov 11, 2023, 01:46 PM IST'नाळ भाग 2' मधील तुमच्या सगळ्यांची मने जिंकणारी 'चिमी' कशी भेटली?
Naal Bhaag 2 : 'नाळ भाग 2' या चित्रपटातून सगळ्यांच्या मनात जागा करणाऱ्या 'चिमी' ची निवड कशी झाली एकदा तुम्ही पाहाच...
Nov 11, 2023, 11:54 AM ISTसोशल मीडिया स्टार अंकिता राऊ आणि विश्वास पाटील चाहत्यांसाठी येणार एकत्र!
Ankita Raut and Vishwas Patil : अंकिता राऊत आणि विश्वास पाटील आता चाहत्यांसाठी येणार एकत्र.
Nov 3, 2023, 06:59 PM ISTओंकार भोजनेच्या 'या' हटके कुटुंबाला 'एकदा येऊन तर भेटा'!
Ekda yeun tr bagha : गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने यांच्या हटके फॅमिलिला भेटायला नक्कीच या...
Nov 2, 2023, 05:57 PM IST'गाऊ नको किसना' फेम जयेश खरेचं 'नाळ भाग 2' चित्रपटातील 'डराव डराव' गाणं प्रदर्शित!
Jayesh Khare Naal 2 Darav Darav Song : 'गाऊ नको किसना' या गाण्यानं लोकप्रियता मिळवलेल्या जयेश खरेचं 'नाळ 2' या चित्रपटातील 'डराव डराव' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला.
Oct 30, 2023, 12:35 PM ISTवैभव मांगलेंची ‘नवरात्री’वरील पोस्ट व्हायरल; म्हणाले- ‘आता ही प्रथा कुठून सुरू झाली?’
Vaibhav Mangle on Garba : वैभव मांगले यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नवारात्रीवर वक्तव्य केलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Oct 27, 2023, 01:19 PM ISTस्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Songya Movie : ‘सोंग्या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून आपल्याला एक स्त्री कसं संघर्ष करत तिचं अपेक्षित ध्येय साध्य होतं का?
Oct 26, 2023, 05:23 PM ISTभरत जाधव आणि गौरव मोरे यांचा Landon Misal चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Landon Misal Release Day : भरत जाधव आणि गौरव मोरे यांची जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार 'लंडन मिसळ' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
Oct 25, 2023, 06:45 PM IST'त्या' व्हिडिओवरून अशोक सराफ यांना ट्रोल करणाऱ्यांना भाऊ कदम यांनी सुनावलं
Bhau Kadam on his and Ashok Sharaf Viral Video : भाऊ कदम यांनी सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अशोक सराफ यांना
Oct 20, 2023, 04:25 PM ISTSshort And Ssweet Trailer : एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट
Sshort And Ssweet Trailer : ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट पाहायला मिळणार आहे.
Oct 20, 2023, 11:53 AM IST‘नाळ भाग 2’ मधील ‘भिंगोरी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
Naal 2 Movie New Song : 'नाळ 2' चित्रपटातील नवीन 'भिंगोरी' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे.
Oct 19, 2023, 10:50 AM ISTकमाल! भारतीय सिनेमात पहिल्यांदा मराठी माणसानेच साकारलेला डबलरोल, दादासाहेब फाळकेंनी दिली होती संधी
Indian Cinema History: भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ एका मराठी माणसाने रोवली आहे. त्याचबरोबर आणखी एका मराठी माणसाने भारतीय सिनेमासाठी योगदान दिले आहे.
Oct 10, 2023, 02:41 PM ISTShyamchi Aai Teaser : साने गुरुजी लिखित 'श्यामची आई' पुस्तकावर येणार खास चित्रपट
Shyamchi Aai Teaser : 'श्यामची आई' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित... श्यामची आई हा चित्रपट साने गुरुजी यांच्या पुस्तकावर आधारीत आहे.
Oct 9, 2023, 04:31 PM IST