'IAS पत्नी करतेय माझा छळ', नितीश भारद्वाज यांनी मांडली व्यथा
Nitish Bhardwaj : महाभारतात कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी विरोधात दाखल केली तक्रार!
Feb 15, 2024, 01:25 PM IST'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा
Shah Rukh Khan Slumdog Millionaire: शाहरुख खाननं का नाही केलं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटात काम? का दिला होका नकार...
Feb 15, 2024, 12:37 PM ISTसलमान खानचा मेहुणा अडकणार लग्नबंधनात! क्रितीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण
Pulkit Samrat getting Married : पुलकित सम्राट लवकरच अडकणार लग्न बंधनात? अभिनेत्री क्रितीच्या पोस्टनं वेधलं लग्न
Feb 15, 2024, 11:51 AM ISTशाहरुखला सतत ओरडायचे 'कौन बनेगा करोडपती' चे निर्माते, किंग खाननं स्वत: सांगितलं 'हे' मोठं कारण
Shah Rukh Khan on KBC : शाहरुख खाननं दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समितमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं खुलासा करत सांगितलं की 'कौन बनेगा करोडपती' करत असताना शोचे निर्माते त्याच्यावर सतत ओरडायचे.
Feb 15, 2024, 11:02 AM ISTश्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ' मधील ‘मी रानभर’ गाणं प्रदर्शित!
Shreyas Talpade : Valentine's Day च्या निमित्तानं श्रेयस तळपदेच्या 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील ‘मी रानभर’ गाणं झालं प्रदर्शित!
Feb 14, 2024, 05:27 PM IST‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका
Rahul Dev Shivrayancha Chhava : बॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय खलनायक राहुल देव ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात दिसणार काकर खानच्या भूमिकेत.
Feb 12, 2024, 01:01 PM IST'आपलं आयुष्य एक कथा आहे अन् त्याला शेवट....', पृथ्वीक प्रतापची 'ती' पोस्ट चर्चेत
तो सध्या त्याच्या 'डिलिव्हरी बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
Feb 9, 2024, 09:42 PM IST'शिवरायांचा छावा' चित्रपटात रवी काळे साकारणार 'ही' दमदार भूमिका
Shivrayancha Chhava : शिवरायांचा छावा या चित्रपटातील 'ही' महत्त्वाची भूमिका साकारणार अभिनेता रवी काळे.
Feb 4, 2024, 11:34 AM IST'तू कधी लग्न करणार?' लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने केला खुलासा, म्हणाली 'स्थळ, कपडे आणि...'
सध्या मराठी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी स्टार किड्सने लग्नाबद्दल भाष्य केले आहे.
Feb 1, 2024, 08:55 PM ISTहृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा गल्ला
Hrithik Roshan Fighter 100 cr Box Office Collection : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्च्या 'फायटर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींची कमाई.
Jan 29, 2024, 11:54 AM ISTट्रॉफी जिंकली पण इज्जत गमावली! Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी म्हणाला...
Munawar Faruqui on winning Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शो जिंकण्यावर आणि त्यानंतर आता पुढच्या आयुष्याविषयी बोलला आहे.
Jan 29, 2024, 10:36 AM IST'त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' मध्ये दिसलेल्या अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग, खुलासा करत सांगितलं संपूर्ण प्रकरण...
Jan 28, 2024, 06:05 PM IST'या' एका चुकीमुळे हृतिकच्या 'फायटर'चे 60 ते 80 कोटींचं नुकसान!
Hrithik Roshan Fighter : हृतिक रोशनचा फायटर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एका चुकीमुळे निर्मात्यांना बसणार 60 ते 80 कोटींचा फटका.
Jan 28, 2024, 05:32 PM ISTकिसिंग सीनवरून प्रश्न विचारताच संतप्त हृतिक रोशन म्हणाला, 'स्टेजवर ये मी तुला...'
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या करिअरमध्ये अनेक रोमॅन्टिक चित्रपट केले आहेत. त्या चित्रपटांमधील कोणती ना कोणती अशी गोष्ट ही नेहमीच चर्चेत राहते. त्यापैकी एक सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणजे 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिंदगी न मिलेगी दोबारा' या चित्रपटातील किसिंग सीन.
Jan 28, 2024, 04:49 PM ISTसुंदर दिसण्यासाठी IV ड्रिप लावते जान्हवी कपूर?
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात जान्हवीनं आयव्ही ड्रिप लावल्याचे पाहायला मिळते.
Jan 28, 2024, 04:39 PM IST