Dunki : शाहरुख खानच्या सीनवर कट! वॉर्निंगसोबत सेंसर बोर्डानं पास केला 'डंकी'
Shah Rukh Khan Dunki : शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटातील किंग खानचा एक सीन कट करत सेंसर बोर्डानं केलं पास.
Dec 17, 2023, 06:52 PM ISTसावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं हाक मारते करीना कपूर
Kareena Kapoor Khan - Ibrahim Ali Khan : करीना कपूर खान सावत्र मुलगा इब्राहिम अली खानला 'या' नावानं मारते हाक
Dec 17, 2023, 05:51 PM ISTसानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत जोडले होते नाव! आता 'या' अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चा
Ayesha Omar Wedding : सानिया मिर्झाच्या पती शोएब मलिकसोबत नाव जोडण्यात आलेल्या अभिनेत्री आयशा ओमच्या लग्नाच्या चर्चा...
Dec 17, 2023, 05:11 PM IST2023 सुपरहिट होण्यासाठी देओल कुटुंबानं केली पूजा? बॉबीनं केला खुलासा
Bobby Deol : बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 2023 हे देओल कुटुंबासाठी सुपरहिट ठरलं याविषयी सांगितलं आहे.
Dec 17, 2023, 04:37 PM ISTआराध्याचा रुसवा घालवण्यासाठी अमिताभ देतात 'ही' खास भेट
आराध्या ही सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी नात ही सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओत ती शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नाटक करताना दिसली. तिच्या अभिनयाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
Dec 17, 2023, 03:37 PM ISTरणबीरसोबत इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी 'या' बिझनेसमॅनला करते डेट?
बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सध्या तिच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिचे आणि रणबीरचे इंटिमेट सीन हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचाविषय ठरले. इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित होताच तिच्या चाहत्यांच्या यादीत वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर हजारोंच्या संख्येनं असलेले फॉलोवर्स आता लाखांमध्ये गेले आहेत. आता नेटकरी आणि तिचे चाहते तिच्याविषयी अनेक गोष्टी या सर्च करताना दिसत आहेत.
Dec 17, 2023, 02:31 PM ISTआराध्याचा परफॉर्मन्स पाहून अमिताभ बच्चन यांना आनंद गगनात मावेना; म्हणाले, 'स्टेजवर ती छोटी मुलगी...'
Amitabh Bachchan Aaradhya's Performance : अमिताभ बच्चन यांनी आराध्याचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट...
Dec 17, 2023, 12:30 PM ISTAnimal च्या पुढच्या भागात तृप्ती डिमरी नाही तर 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर
Animal Park : 'ॲनिमल' हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या दुसऱ्या भागाची चर्चा चांगलीच रंगली असताना आता त्या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा रंगली आहे.
Dec 17, 2023, 11:16 AM IST'मालगुडी डेज' मधल्या स्वामीला पाहिलंत का? आज करतोय 'हे' काम
Malgudi Days Swami : 'मालगुडी डेज' मध्ये स्वामीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला पाहिलंत का? फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का. आज करतोय हे काम
Dec 16, 2023, 07:10 PM IST'तुझसे नाराज नहीं जिंदगी' फेम सिंगर अनुप घोषाल यांचे निधन
Tujhse Naraz Nahi Zindagi Singer Anup Ghoshal Death : 'तुझसे नाराज नहीं जिंदगी' या गाण्यासाठी ओळखले जाणारे अनूप घोषाल काळाच्या पडद्याआड.
Dec 16, 2023, 06:03 PM ISTतू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...
Ranbir Kapoor : 'कॉफी विथ करण'चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल रणबीर कपूरनं केलेल्या कृत्यानं अर्जुन कपूरला ही बसला म्हणाला...
Dec 16, 2023, 04:53 PM IST'आपल्याकडे नुसता बेभानपणा...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला
Shreyas Talpade : श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर कामाच्या तासांवरुन मराठी अभिनेता संतापला, सगळ्याला बांध असायला हवं म्हणत केलं वक्तव्य...
Dec 16, 2023, 03:58 PM ISTअल्लू अर्जुनच खरा सुपरस्टार! पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला नकार; करोडोंची ऑफर धुडकावली
Allu Arjun Pushpa 2 : अल्लू अर्जुननं पान मसाला आणि दारूच्या जाहिरातीला थेट दिला नकार; 'पुष्पा 2' चित्रपटासाठी होती ही खास ऑफर
Dec 16, 2023, 02:10 PM IST10 वर्षांच्या AbRam नं दिली शाहरुख खानची सिग्नेचर पोज; शाळेतील कार्यक्रमाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
AbRam Shah Rukh Khan's signature pose : अबरामनं त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात दिली बाप शाहरुख खानची सिग्नेचर पोज, व्हिडीओमुळे एकच चर्चा
Dec 16, 2023, 12:12 PM ISTVIDEO : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय, पण...
Bachchan family together over separation rumours : लेक आराध्याच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय... मात्र, एका गोष्टीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष..
Dec 16, 2023, 11:26 AM IST