marathi news today

पती जिवंत असताना त्याला मृत दाखवले, 15 लाखांसाठी महिलेने रचलेला कट पाहून पोलिसही हैराण

LIC Fraud News: एका महिलेने थेट एलआयसीलाच गंडा घातला आहे. पती जिवंत असताना त्याला मृत दाखवून त्याच्या पॉलिसीचे पैसे खात्यात जमा करुन घेतले आहेत. 

Oct 10, 2023, 01:21 PM IST

पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत साधायचा जवळीक, शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या तरुणाला घडली अद्दल

Pune Crime: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. हा तरुण महिलेच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा. दरम्यान पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. 

Oct 10, 2023, 10:21 AM IST

वयाच्या साठीत 10 कोटी रुपये हवेयत?, 'अशी' करा गुंतवणुकीची सुरुवात

Retirement Fund Tips: वयात गुंतवणुक करुन मोठा फंड तयार करणे कठीण आहे. त्यामुळे, तुमच्या आयुष्यातील पहिला पगार मिळताच तुम्ही सेवानिवृत्तीच्या नियोजनाचा विचार करून गुंतवणूक सुरू करावी, असा सल्ला तज्ञ देतात. 

Oct 9, 2023, 05:52 PM IST

सणासुदीच्या दिवसांसाठी टपाल विभागाची खास ऑफर, नाममात्र शुल्कात मिळणार 'ही' खास सुविधा

India Post Offer: अद्ययावत सर्व्हिस आणि कमी वेळेत पार्सल पोहोचत असल्याने ग्राहक खासगी कुरिअर सेवेला प्राधान्य देतात. पण आता टपाल विभागानेदेखील नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. विविध जीपीओ कार्यालयात व्यवसाय पार्सल केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Oct 9, 2023, 12:15 PM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बोर्ड परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

SSC HSC Exam: परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या 'सेट'मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Oct 9, 2023, 09:44 AM IST

टोलवाढीसंदर्भातील मनसेचे उपोषण मागे पण राज ठाकरे आक्रमक, काय निर्णय घेतला? जाणून घ्या

Raj Thacjeray On Toll Hike Issue: टोल नाक्यावरुन गाड्या किती जातात, टोल किती जमा होतोय आणि टोलचं काय होतंय? हे समजायला हवे. टोल भरुनही रस्त्यांची दुरावस्था असेल मग टोलच्या पैशांचं काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Oct 8, 2023, 11:42 AM IST

भांडुपमध्ये 'या' कारणामुळे तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण, व्हिडीओ शूट केले व्हायरल

Bhandup Crime: भांडुपमध्ये एका तरुणाची अर्ध नग्न अवस्थेत धिंड काढून त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. भांडुपच्या रमाबाई नगर परिसरातील ही घटना आहे.

Oct 8, 2023, 08:03 AM IST

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Nagpur Mahavitaran Job: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत.

Oct 7, 2023, 11:41 AM IST

पितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये

अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते. पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात. कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते. श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो. पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते. 

Oct 6, 2023, 06:35 PM IST

वर्ल्ड कपमध्ये 'या' बॅटर्सना शुन्यावर आऊट करणे कोणालाच नाही जमले

World Cup 2023 Record: वर्ल्ड कपमध्ये विवियन रिचर्ड यांनी शुन्यावर कधीच बाद न होता, 1013 रन्स बनवले आहेत.डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये 992 रन्स बनवले. दरवेळेस तो आपले खाते उघडतो. या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन कधीच शुन्यावर आऊट झाला नाही. त्याने वर्ल्ड कपमध्ये 987 रन्स बनवले. या लिस्टमधील कोहली आणि वॉर्नर आजही खेळत आहेत. सर्वात कमी वयाचा असल्याने कोहलीला रेकॉर्ड्स बनविण्याची संधी आहे. 

Oct 6, 2023, 06:01 PM IST