marathi news today

पतीकडून पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची हत्या, मग स्वत:ला लावून घेतला गळफास

Nagpur Crime: पत्नी आणि स्वतःच्या अडीच वर्षाच्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Apr 14, 2024, 08:11 AM IST

सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार, 2 अज्ञातांकडून 4 राऊंड फायर

Salman Khan: बिष्णोई गॅंगकडून त्याला वेळोवेळी धमकी देण्यात आली आहे.

Apr 14, 2024, 07:35 AM IST

पतीच्या संशयाने केला घात! धारदार शस्त्राने संपवलं पत्नीचं आयुष्य

Dhule Crime:  42 वर्षीय महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. 

Apr 13, 2024, 08:44 PM IST

'कोणताही सर्व्हे न करता इथपर्यंत मी पोहोचली' भाजपच्या सर्व्हेवर काय म्हणाल्या भावना गवळी?

Bhawna Gawali:  यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी कापल्याने भावना गवळी नाराज असल्याचे म्हटले जात होते.

Apr 13, 2024, 04:55 PM IST

'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने....' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा

Narayan Rane On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले.

Apr 13, 2024, 01:54 PM IST

राज्यातील 48 लोकसभा मतदार संघासाठी किती शाईच्या बाटल्यांची तरतूद? जाणून घ्या

Loksabha Election:  प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते.

Apr 12, 2024, 07:46 PM IST

अजित दादांनीच आम्हाला भाजपमध्ये पुढे पाठवलं- भाजप आमदार पुत्राची धक्कादायक कबुली

Malhar Patil On Bjp Entry: धाराशिवमध्ये भाजप आमदार पुत्राच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

Apr 12, 2024, 06:29 PM IST

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

UPSC Job: इंडियन इकोनॉमिक सर्व्हिस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (ISS) ची 48 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यूपीएससी अंतर्गत ही भरती होणार आहे.

Apr 12, 2024, 05:13 PM IST

'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

Amol Kirtikar ED Enquiry: अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 12, 2024, 04:00 PM IST

दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवायचा गावगुंड, पोलिसांनी काय केलं? तुम्हीच पाहा

Chinchwad Aakurdi Crime:  दहशत पसरविणाऱ्या सराईत गुंडाला गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केलं आहे.

Apr 7, 2024, 11:50 AM IST

'हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका' FSSAI चे महत्त्वाचे निर्देश

FSSAI advisory: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

Apr 3, 2024, 06:18 AM IST

'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल

ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 1, 2024, 03:13 PM IST

देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis:  अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. 

Mar 31, 2024, 10:42 AM IST

रस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई

Road Side Buisness: रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते. उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो. गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.

Mar 29, 2024, 06:32 PM IST