marathi news

माहिम विधानसभेचा गड कोण राखणार? दोन शिवसैनिक तर एक मनसैनिकात रंगणार सामना

Mahim Vidhansabha Election 2024 : निवडणुकीत माहिम विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि याच कारण म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. माहिममध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकरही निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत. 

Oct 29, 2024, 08:48 PM IST

एक ग्लास दुधात गूळ टाकून प्यायल्याने आरोग्याच्या 5 समस्या होतील दूर

Drinking Milk With Jaggery Benefits  : वातावरणात बदल झाल्याने आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकांना यादरम्यान सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. या आजारांपासून आराम मिळण्यासाठी अनेकजण केवळ औषधांचा आधार घेतात, मात्र काही घरगुती उपचाराने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्हाला आज 1 ग्लास कोमट दुधात गूळ मिक्स करून प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी माहिती देणार आहोत. 

Oct 29, 2024, 07:44 PM IST

दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड, दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची झाली भयंकर अवस्था

गायक दिलजीत (Diljeet Concert)  याच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची जी अवस्था झाली ती पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियम परिसरात दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. 

Oct 29, 2024, 06:20 PM IST

'हे' 7 मराठी सेलिब्रिटी जे स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत

 तुम्हाला मराठीतील 7 अशा सेलिब्रिटींची आडनाव सांगणार आहोत जे स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत. 

Oct 29, 2024, 02:58 PM IST

'हा' आहे जगातील सर्वात लांबलचक चित्रपट... पाहण्यासाठी लागतील तब्बल 3 दिवस आणि 15 तास

Worlds Longest Film In History : मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला सर्वांनाच आवडतं. पण तुम्ही पाहिलेला सर्वात लांब चित्रपट जास्तीत जास्त तीन किंवा सव्वा तीन तासांचा असेल. पण तुम्हाला आम्ही जगातील अशा चित्रपटाविषयी सांगणार आहोत जो पाहण्यासाठी तब्बल 3 दिवस आणि 15 तास लागतात. जगातील सर्वात लांब चित्रपट म्हणून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे. 

Oct 28, 2024, 07:42 PM IST

'हा' आहे बॉलीवूडचा सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटासाठी घेतो तब्बल 4 कोटी, सिनेमाची फी ऐकून तर हादरून जाल

Highest Paid Actor Of Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री आहेत जे एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतात. पण असे काही स्टार्स आहेत जे सिनेमांमध्ये कॅमिओ करण्यासाठी पैसे घेत नाहीत किंवा अगदी थोड्या पैशांमध्ये सिनेमाच्या मेकर्ससाठी काम करतात. परंतु आज आपण बॉलिवूडच्या अशा एका सुपरस्टार अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो एका मिनिटाच्या सीनसाठी तब्बल 4 कोटी रुपये घेतो. तर 8 मिनिटांच्या रोलसाठी इतकी मोठी रक्कम आकारतो की तुम्हाला ऐकून धक्का बसेल. 

Oct 28, 2024, 04:37 PM IST

30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा

Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे. 

Oct 28, 2024, 03:13 PM IST

'माफी माग सलमान, लॉरेंस खूप बदमाश माणूस आहे' भाईजानला कोणी दिला सल्ला?

Salman Khan Lawrence Bishnoi :  गँगस्टर लॉरेंस बिष्णोईकडून वारंवार सलमान खान याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात आहे.  त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

Oct 28, 2024, 02:07 PM IST

'तुला काही माहित नाही'; जेव्हा क्रिकेटवरून पत्नी साक्षीने घातला होता MS Dhoni शी वाद

Sakshi Dhoni Argue With MS Dhoni : एम एस धोनी मैदानात विकेटच्या मागे उभा राहतो तेव्हा विरोधी संघाच्या फलंदाजाला सजग रहावे लागते. टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने 2004 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आणि 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण  538 सामने खेळले आणि या दरम्यान विकेटकिपर म्हणून 195 स्टॅम्पिंग आणि 634 कॅच पकडले. 

Oct 28, 2024, 12:27 PM IST

घरात दिसणार नाही कोळ्याचं एकही जाळ, दिवाळीची साफसफाई करताना वापरा 'या' टिप्स

Home Cleaning Tips: कोळी घराच्या कोपऱ्यांमध्ये भिंतीवर तसेच सिलिंगवर जाळी विणतात. या जाळ्यांमुळे घराचा लूक खराब होतो. तेव्हा साफसफाई करताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरल्या तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 

Oct 27, 2024, 07:38 PM IST

फटाके फोडताना भाजलं तर काय करावं? वापरा 'या' टिप्स निशाणही दिसणार नाहीत

फटाके लावताना काहीवेळा हात, पाय, तोंड भाजण्याचे सुद्धा अपघात घडतात. तेव्हा फटाके फोडताना काही अपघात झाले तर त्यावर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत जाणून घेऊयात. 

Oct 27, 2024, 06:11 PM IST

PHOTO: यंदाच्या दिवाळीत तेलाने नाही तर पाण्याने पेटवा दिवे, घरच्या घरी कसे बनवायचे?

Water Diya on Diwali 2024 : दिवाळी हा दिव्यांचा सण असून यानिमित्ताने घरात आणि अंगणात दिव्यांची आरास केली जाते. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. दिवाळीचे ५ दिवस दिवे पेटवण्यासाठी भरपूर तेल वापरलं जातं. तेव्हा यावेळी तुम्हाला पाण्यावर पटणारे दिवे घरच्या घरी कसे बनवायचे याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

Oct 27, 2024, 04:38 PM IST

टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटरच्या वडिलांची राजकारणात एंट्री, 'या' पक्षात करणार प्रवेश

सध्या देशाच्या राजकारणातील समीकरण बदलत असून महाराष्ट्र सह झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारताचा युवा क्रिकेटर ईशान किशन (Ishan Kishan) याचे वडील राजकारणात एंट्री करणार असून आज त्यांचा पक्षप्रवेश आहे. 

Oct 27, 2024, 02:12 PM IST

दक्षिण सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे पक्षात वादाचा भडका

Uddhav Thackeray VS Praniti Shinde Solapur : शिवसेना ठाकरे पक्षानं दक्षिण सोलापूर मतदारसंघात अमर पाटलांना ए.बी.फॉर्म दिला आहे.  ठाकरे गटाला जागा सुटलेली नसताना ठाकरेंच्या पक्षानं अमर पाटलांना एबी फॉर्म दिल्यानं प्रणिती शिंदे संतापल्याच कळतंय. 

Oct 26, 2024, 08:45 PM IST

बाथरूम आणि वॉशरूम मध्ये काय फरक असतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल

बाथरूम आणि वॉशरूम हे शब्द तुम्ही दिवसभरात अनेकदा वापरत असाल. 

Oct 26, 2024, 07:55 PM IST