marathi news

तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल

Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात. 

 

Nov 2, 2024, 04:18 PM IST

मुंबई टेस्टमध्ये ऋषभ पंतची कमाल, खतरनाक बॉलिंगवर मारले हॅट्रिक चौकार, अर्धशतककरून रेकॉर्ड केला

म इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने न्यूझीलंडचा खतरनाक बॉलरला लागोपाठ तीन चौकार मारून हॅट्रिक केली. यासह अर्धशतक करून रेकॉर्ड सुद्धा नावे केला. 

Nov 2, 2024, 01:47 PM IST

लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं, जाहिरातींमधून नेत्यांना केलं टार्गेट

भाजपनं निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक जाहीरात केली असून यात त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं आहे. 

Nov 1, 2024, 08:17 PM IST

कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Nov 1, 2024, 08:15 PM IST

भारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व

बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. 

Nov 1, 2024, 06:50 PM IST

बाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?

जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.

Nov 1, 2024, 04:32 PM IST

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'या' चुका टाळा, नाहीतर लक्ष्मी रुसेल

36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल. 

Nov 1, 2024, 03:21 PM IST

रिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?

गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात. 

Nov 1, 2024, 01:10 PM IST

कापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर शरीराला मिळतील 5 फायदे

कापूरचे अनेक फायदे असून याला जर अंघोळीच्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Oct 31, 2024, 07:44 PM IST

MS Dhoni Is Back! चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट; धोनी, ऋतुराज सह 'या' खेळाडूंना केलं रिटेन

CSK Retaintion List For IPL 2025: आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे रिटेन केलेले 6 खेळाडू 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायचे होते. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सने गुरुवारी त्यांच्या 5 खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली. 

Oct 31, 2024, 06:29 PM IST

दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास

कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. खेळाडूने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता. 

Oct 31, 2024, 12:31 PM IST

मुंबईत दिवाळी पहाटेची सुरुवात 26 अंशांच्या तापमानात; तर महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे

महाराष्ट्रात कुठे मुसळधार पाऊस तर कुठे ऑक्टोबर हिट, कसा असेल दिवाळीचा पहिला दिवस?

Oct 31, 2024, 09:27 AM IST

कॅनडात टेस्ला कारने घेतला पेट,नाशिकच्या युवकाचा जळून मृत्यू

Canada Telsa Blast: टेस्ला कारचा स्फोट होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Oct 30, 2024, 07:06 PM IST