Live मॅच सुरु असताना मैदानावर पडला अंधार, 35 मिनिटं थांबवावा लागला सामना, भारताची नाचक्की
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त परफॉर्म केलं. परंतु या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मैदानावर असं काही घडलं ज्यामुळे जगात भारताची नाचक्की झाली.
Feb 10, 2025, 12:34 PM ISTMumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!
Mumbai Pune Expressway: महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.
Feb 9, 2025, 05:29 PM ISTआठवड्यातून कितीवेळा केसांना अंड लावावं?
आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसं धुणं गरजेचं असतं. अन्यथा केसांमध्ये कोंडा, दुर्गंधी इत्यादी समस्या निर्माण होतात.
Feb 9, 2025, 04:37 PM ISTभारतातील एकमेव जिल्हा जो दोन देशांनी वेढलाय, जिथून पायी चालत परदेशात जाता येतं
भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा आणि शहराला आपला वेगळा इतिहास आणि संस्कृती आहे. प्रत्येक मैलावर येथील खाद्य संस्कृती आणि भाषा बदलते.
Feb 9, 2025, 03:03 PM ISTइंग्लंडने जिंकला टॉस, 'या' खेळाडूचं ODI मध्ये पदार्पण, कॅप्टन रोहितने प्लेईंग 11 मध्ये केले 2 बदल
IND VS ENG 2nd ODI : ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत - इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवला जात असून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आलेत.
Feb 9, 2025, 01:55 PM IST'नेमका त्याच्या कपाळावरच...' रचिन रवींद्रची दुखापत किती गंभीर? न्यूझीलंड क्रिकेटने दिले अपडेट्स, IPL ला मुकणार?
रचिनला दुखापत होऊन आता काही तास उलटून गेले आहेत. तेव्हा सध्या त्याची तब्येत कशी आहे याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अपडेट्स देण्यात आले आहेत.
Feb 9, 2025, 12:14 PM ISTटीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल? 'या' 3 खेळाडूंना रोहित देऊ शकतो संधी
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल.
Feb 9, 2025, 10:32 AM ISTMS Dhoni च्या रांची येथील घराला नवा लूक, भिंतीवर हेलिकॉप्टर शॉट सह नंबर 7
MS Dhoni Ranchi Home : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी हा अनेक क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील टाईद आहे. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. धोनीने त्याच्या रांची येथील घराला नवा लूक दिलाय. सध्या याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Feb 9, 2025, 09:23 AM ISTअरविंद केजरीवालांचा १२०० मतांनी पराभव
Arvind Kejriwal defeated by 1200 votes delhi election 2025
Feb 8, 2025, 03:20 PM IST'या' धर्मातील लोकं आहेत सर्वात श्रीमंत
आयुष्यात खूप पैसे कमवावा, श्रीमंत व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. प्रत्येकजण त्याच्यासाठी मेहनत देखील घेतात.
Feb 8, 2025, 03:12 PM IST'दारूनं पराभव'! अरविंद केजरीवालांच्या पराभवावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Anna Hajare On Arvind Kejriwal : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पराभव का झाला याच कारण सांगितलं आहे.
Feb 8, 2025, 01:17 PM ISTमहिला पर्यटकांसाठी जगातील 10 सर्वात असुरक्षित देश, जाण्यापूर्वी एकदा विचार करा
Unsafe Countries For Women Tourist : जगभरात महिलांसंबंधित गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. महिला असुरक्षितता ही एक मोठी समस्या बनली आहे. आजकाल अनेक महिला पर्यटक जगातील नवीन ठिकाण पाहण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत असतात. यातील काही देश हे महिलांसाठी असुरक्षित असतात अशावेळी तेथे जाताना विशेषतः महिला पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. तेव्हा असे कोणते देश आहेत जे महिला पर्यटकांसाठी असुरक्षित मानले जातात याविषयी जाणून घेऊयात.
Feb 8, 2025, 12:32 PM ISTभारतीयांचं सोडा, ब्रिटनच्या राजकुमारलाही बाहेर काढणार अमेरिका! कोर्टाच्या आदेशाने खळबळ
Prince Harry Visa Case: ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरी सुद्धा अमेरिकेत सुरक्षित नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
Feb 8, 2025, 11:02 AM ISTरोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो.
Feb 8, 2025, 10:42 AM ISTVIDEO| मुंबई विमानतळावरुन सव्वाचार कोटींचं सोनं जप्त
Gold_Seized_On_Mumbai_Airport marathi news
Feb 8, 2025, 09:25 AM IST