मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन झालेले 10 सर्वात महागडे क्रिकेटर्स
मेगा ऑस्कनपूर्वी प्रत्येक संघांनी काही खेळाडूंना रिटेन केले असून यात तीन खेळाडूंना 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आले आहे.
Nov 12, 2024, 05:15 PM ISTIND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या 'या' क्रिकेट टीमला मिळाली पाकिस्तानला जाण्याची परवानगी
Indian Cricket Team : तीन स्पर्धा 2012, 2017 आणि 2022 मध्ये झाल्या. 2022 मध्ये बंगळुरू येथे झालेलया फायनल सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला होता.
Nov 12, 2024, 03:20 PM ISTभारताची अट पाकिस्तानने मान्य केली नाही, तर 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी
पाकिस्तान ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने आयोजित करण्यास तयार झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे दुसऱ्या देशाला देण्यात येऊ शकत अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
Nov 12, 2024, 01:47 PM ISTमांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात कॉमेंट्री करताना हा किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता.
Nov 12, 2024, 12:27 PM ISTकाय? कपाळाचा आकारही सांगतो तुमच्या मनात चाललंय तरी काय... पाहा कसं ओळखाल
Personality Test by Forehead Shape: अनेकदा तुमचा चेहराच सारंकाही सांगून जातो असं म्हटलं जातं आणि ते खरंय. तुमच्या व्यक्तीमत्त्वाची अनेक रहस्य कळत नकळत तुमचं शरीररच सांगून जातं.
Nov 12, 2024, 11:25 AM IST
'ना त्याची वागणूक चांगली आहे, ना...', गंभीरची पत्रकार परिषद पाहून संतापले मांजरेकर; बीसीसीआयला केली विनंती
Sanjay Manjarekar On Gautam Gambhir : अनेक प्रश्नांवर गंभीरने रोखठोक उत्तर दिली. मात्र गंभीरचा हा अंदाज माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांना आवडला नसून त्यांनी पोस्टद्वारे टीका केली आहे.
Nov 11, 2024, 08:09 PM ISTझोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत?
वास्तुशास्त्रात झोपण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत. हे नियम पाळल्यास व्यक्ती अनेक समस्यांपासून वाचू शकतात.
Nov 11, 2024, 07:21 PM ISTQS Ranking: मुंबई विद्यापीठाची आशियाई क्रमवारीत मोठी झेप, ऐकून तुम्हालाही होईल आनंद
QS Asia Ranking: क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी नुकतीच आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 जाहीर केली आहे.
Nov 11, 2024, 06:58 PM ISTसाप कितीही विषारी असू द्या, या 7 प्राण्यांना काहीच करू शकत नाही!
साप हा पृथीवरील सर्वात विषारी प्राणी आहे असं म्हंटल जातं. सर्पदंश झाल्यावर योग्यवेळी उपचार न केल्यास माणसाचा मृत्यू होतो.
Nov 11, 2024, 06:21 PM ISTमुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे.
Nov 11, 2024, 04:52 PM ISTहक्काच्या घराचे स्वप्न पाहताय, Cidcoने पुन्हा दिली Good News; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज
Cidco Lottery 2024: हक्काच्या घरांचे स्वप्न पाहताय. सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
Nov 11, 2024, 07:23 AM ISTभाजप खासदार धनंजय महाडिकांना वादग्रस्त विधान भोवणार, निवडणूक विभागाने उचलंल 'हे' पाऊल
MP Dhananjay Mahadik: भाजप खासदार धनंजय महाडिक यांना जाहीर सभेतील वादग्रस्त विधान भोवण्याची शक्यता आहे.
Nov 10, 2024, 04:54 PM ISTIPL Auction 2025 Rules: कोणाकडे सर्वाधिक पैसा? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या लिलावाचे 7 महत्त्वाचे मुद्दे
IPL Mega Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. हे मेगा ऑस्कन 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियात होणार असून यात 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली यात अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज न केल्याने ते आता ऑस्कनमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमधले 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
Nov 10, 2024, 03:14 PM ISTSpam Calls ने कंटाळलात? फोनमधली ही सेटिंग ऑन करा मिळेल सुटका
फोनवर सतत येणाऱ्या Spam Calls मुळे अनेकजण कंटाळतात. तेव्हा आज यापासून सुटका मिळवण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत.
Nov 9, 2024, 06:04 PM ISTIPL 2025 जिंकायचं असेल तर 'या' 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करा; एबी डिविलियर्स दिला सल्ला
AB de Villiers About RCB : एबी डिविलियर्सने अशा 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जे आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकतात.
Nov 8, 2024, 03:59 PM IST