marathi news

'मी त्याला आर्थिक मदत करु शकत नाही, पण...'; सलमानसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा

Arbaaz Khan-Salman Khan : अरबाज खाननं मुलगा अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये केला खुलासा...

Apr 13, 2024, 06:22 PM IST

बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुंबई पालिकेकडून 'अशी' तयारी

Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, 'राजगृह' येथील निवासस्थान तसेच परिसरात नागरी सेवासुविधांसह विविध तयारी करण्यात आली आहे.

Apr 13, 2024, 05:43 PM IST

पहिल्या प्रेमात मिळाला धोका..., नंतर करोडपती निर्मात्याशी केलं विद्या बाललनं लग्न

Vidya Balan : विद्या बाललनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या एक्सनं तिला कसा धोका दिला होता याचा खुलासा केला आहे. 

Apr 13, 2024, 05:32 PM IST

'कोणताही सर्व्हे न करता इथपर्यंत मी पोहोचली' भाजपच्या सर्व्हेवर काय म्हणाल्या भावना गवळी?

Bhawna Gawali:  यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी कापल्याने भावना गवळी नाराज असल्याचे म्हटले जात होते.

Apr 13, 2024, 04:55 PM IST

शहनाज आणि एल्विशचा 30 सेकंदाचा तो व्हिडीओ पाहून चाहते हैराण, दोघांना एकत्र पाहताच म्हणाले...

Shehnaaz Gill Elvish Yadav Video : शहनाज गिलचा आणि एल्विश यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 13, 2024, 04:51 PM IST

आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक

मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 

Apr 13, 2024, 03:49 PM IST

गोळ्या झाडून वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला मारलं, 34 वर्षांनंतर अभिनेत्यानं सांगितली भयावह घटना

Actor who's father shot everyone in the family : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. इतकंच नाही तर त्यानं हे देखील सांगितलं की त्याला देखील त्याच्या वडिलांनी गोळी मारली होती पण तो वाचला...

Apr 13, 2024, 03:37 PM IST

'देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने....' नारायण राणेंनी सांगितला भाजप प्रवेशावेळचा 'तो' किस्सा

Narayan Rane On Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस मागे लागल्याने भाजप मध्ये गेलो, असे नारायण राणे म्हणाले.

Apr 13, 2024, 01:54 PM IST

VIDEO : शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ म्हटल्याने सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य केल्याने आता नवा वाद उफाळून आला आहे.

Apr 13, 2024, 01:49 PM IST

...म्हणून श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास चमकीला यांनी दिला होता नकार!

Amar Singh Chamkila- Sridevi : अमर सिंग चमकीला यांनी श्रीदेवी यांच्यासोबत काम करण्यास का दिला होता नकार... मित्रानं केला खुलासा

Apr 13, 2024, 01:36 PM IST

एकाधिकारशाही देशाला घातक,आम्हाला संमिश्र सरकार हवंय- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Modi: महायुतीच्या एकत्र सभा लवकरच सुरु होतील. आम्ही सगळीकडे एकत्रितपणे प्रचार करु असे ठाकरे म्हणाले.

Apr 13, 2024, 01:24 PM IST

'झलक दिखला जा' विजेती असलेल्या अभिनेत्रीवर आली चहा विकण्याची वेळ!

Manisha Rani :  मनीषा राणी ही 'झलक दिखला जा 11' ची विजेती ठरली असून तिच्यावर आता चहा विकण्याची वेळ आली आहे. 

Apr 13, 2024, 12:52 PM IST

'तुझी आईच माझी सासू बनणार'; VIDEO शेअर करत मानसी नाईकनं दिली हिंट!

Manasi Naik : घटस्पोटानंतर मानसी नाईकच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... तुझी आईच माझी सासू बनणार असं का म्हणाली मानसी नाईक...

Apr 13, 2024, 12:00 PM IST