marathi news

Loksabha Election 2024 madha baramati sunetra pawar Devendra Fadnavis PT3M11S

गौरवनं सोडली हास्यजत्रा? अभिनेत्याची पोस्ट पाहताच चाहत्यांना वाटली भीती! म्हणाले...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra :  गौरव मोरेचा तो व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांना वाटली भीती... पहा नक्की काय झालंय...

Apr 13, 2024, 11:22 AM IST

'काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही'; BJP नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Sangli Loksabha : सांगलीत एकीकडे महाविकास आघाडीमध्ये वाद सुरु असताना भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. यासोबत खासदार संजयकाका पाटील यांना देखील इशारा दिला आहे.

Apr 13, 2024, 10:39 AM IST

'भावंडांबद्दल बोलूनच दाखवा...' रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना खुले आव्हान

Rohit Pawar open challenge to Ajit Pawar:  राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही 2 गट पडल्याचे दिसून येते.

Apr 12, 2024, 09:50 PM IST

एफडीवर 9 टक्क्यांहून जास्त व्याज देणाऱ्या बॅंक!

Banks FD interest Rates:स्मॉल फायनान्स बॅंक या नॅशनल बॅंकांपेक्षा जास्त व्याज देतात. त्यांचे व्याजदर जाणून घेऊया. नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बॅंक सर्वसामान्यांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी व्याजदर 9.25 टक्के आहे. शिवालिक स्मॉल फायनान्स बॅंक 3.50 टक्के ते 8.70 टक्के इतके व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी 4 टक्के ते 9.20 टक्के व्याज देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्याजदर 3.75 टक्के ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. 15 महिन्याच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज आणि सिनिअर सिटीझनसाठी 9 टक्के व्याज देते. 

Apr 12, 2024, 08:42 PM IST

राज्यातील 48 लोकसभा मतदार संघासाठी किती शाईच्या बाटल्यांची तरतूद? जाणून घ्या

Loksabha Election:  प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे 1 लाख 96 हजार 228 शाईच्या बाटल्यांची संख्या होते.

Apr 12, 2024, 07:46 PM IST

अजित दादांनीच आम्हाला भाजपमध्ये पुढे पाठवलं- भाजप आमदार पुत्राची धक्कादायक कबुली

Malhar Patil On Bjp Entry: धाराशिवमध्ये भाजप आमदार पुत्राच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

Apr 12, 2024, 06:29 PM IST

UPSC Job: केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत भरती, 'येथे' पाठवा अर्ज

UPSC Job: इंडियन इकोनॉमिक सर्व्हिस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (ISS) ची 48 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यूपीएससी अंतर्गत ही भरती होणार आहे.

Apr 12, 2024, 05:13 PM IST

40 चित्रपटांपैकी 30 फ्लॉप; मॉडेलिंग सोडून अभिनयात आलेल्या 'या' मुलाची पैशांअभावी झालेली वणवण

Bollywood Actor:  या मुलानं आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Apr 12, 2024, 04:52 PM IST

वंदे भारतनं गोव्याला जाण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक आणि Ticket Fare

Vande Bharat Express News : सुट्टीच्या दिवसांमध्ये नेमकं कुठे फिरायला जायचं हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. सरतेशेवटी एका ठिकाणाला सर्वानुमते पसंती मिळते. ते ठिकाण म्हणजे.... गोवा. 

 

Apr 12, 2024, 04:26 PM IST

'खिचडीचे मानधन त्यांच्या बॅंकेमध्ये...' मुलाच्या ईडी चौकशीवर काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

Amol Kirtikar ED Enquiry: अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही वेळातच त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. यावर गजानन किर्तीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 12, 2024, 04:00 PM IST

'तो लुंगी नेसेल आणि मी कांजीवरम साडी', जान्हवी कपूर 'या' मंदिरात करणार लग्न!

Janhvi Kapoor Wedding Plan :  जान्हवी कपूरनं एका मुलाखतीत तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे. 

Apr 12, 2024, 03:48 PM IST