marathi news

वाईत धोम धरणाच्या कालव्याला भगदाड, दीडशे ऊस तोड कामगारांना..

Dhom Dam: धोम डाव्या कालव्याला मोठे भगदाड पडल्याने या गावातील ओढ्याला मोठा पूर आला आहे.

Dec 16, 2023, 07:15 AM IST

'वंदे भारत'मुळे मुंबई-जालना अंतर होणार कमी! कधीपासून होणार सुरु?

Mumbai-Jalna Vande Bharat Express: मुंबईकरांना वंदे भारत हा जलद आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करून देईल. 

Dec 16, 2023, 06:15 AM IST

8 पदार्थ एकमेकांसोबत अजिबात खाऊ नका! फायद्याऐवजी होईल नुकसान

Foods Cannot be Eaten Together:सकाळी केळे खाल्ल्याने पोट साफ होते पण त्यासोबत मठ्ठा पिऊ नका. मच्छी आणि दूध एकत्र पिऊ नका. यामुळे चेहऱ्यावर डाग येतील. आंबट फळे खाल्ल्यानंतर दूध पिण टाळावे. मधामुळे शरिराचे अनेक आजार दूर होतात. पण त्यासोबत द्राक्षे खाऊ नका. 

Dec 15, 2023, 12:29 PM IST

ठाणेकरांनो लक्ष द्या! स्टेशनवर पादचारी पूलाच्या कामामुळे 2 दिवस वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

Thane Powe Block: ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2023 च्या  मध्यरात्री ठाणे स्टेशनवर पादचारी पूल (FOB) गर्डर्स लाँच करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. 

Dec 15, 2023, 12:03 PM IST

'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका

Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.

Dec 15, 2023, 11:25 AM IST

Shreyas Talpade: हार्ट अटॅक येण्यापूर्वी श्रेयस तळपदेसोबत नेमकं काय झालं? जाणून घ्या

Shreyas Talpade:  श्रेयसला तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर तात्काळ अँजियोप्लास्टची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस तळपदे वेलकम टू द जंगल या चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त होता.

Dec 15, 2023, 09:25 AM IST

लसूण चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला मरेपर्यंत मारहाण, बोरिवलीत दुकानदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल

Mumbai Crime:  घनश्याम आगरी या 56 वर्षीय दुकानदाराने आपला कर्मचारी पंकज मंडल याला मरेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. 

Dec 15, 2023, 08:34 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! जानेवारीत वाढलेल्या महागाई भत्त्याची आकडेवारी 'गायब'? तज्ज्ञही पडले गोंधळात

Central employees DA:  डेटा अद्याप लेबर ब्युरो शीटमधून गहाळ आहे. अशा स्थितीत यावेळी महागाई भत्ता किती वाढणार हे तज्ज्ञांनाही कोडेच आहे.

Dec 15, 2023, 07:49 AM IST

संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण

Parliament Security Breach : ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे कोलकाता कनेक्शनही उघड झाले. 

Dec 15, 2023, 07:11 AM IST

IND vs SA : टीम इंडियाचा थाटात विजय! कुलदीपच्या 'पंच'समोर साऊथ अफ्रिकेचं लोटांगण

IND vs SA T20I Series: निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असून मालिका बरोबरीत सोडवण्यात सूर्या अँड कंपनीला यश आलं आहे.

Dec 14, 2023, 11:59 PM IST

पक्षी फांदीवर झोपतात मग खाली का पडत नाहीत?

Birds sleep on branches: पक्षांना झोपेत असतानाही शिकारी आल्याची चाहूल लागते. पक्षी झोपेत फांदीवरुन पडत नाहीत कारण त्यांच्या बुद्धीचा एक भाग जागृत असतो. पक्षी पंजाने फांदीवरची पकड घट्ट करतात. यामुळे पक्षी फांदीवर झोका घेताघेताही झोपतात. 

Dec 14, 2023, 06:58 PM IST

रेल्वेकडून नवीन वर्षाचे गिफ्ट, पनवेल-मडगाव दरम्यान धावणार स्पेशल ट्रेन

Panvel Madgaon Special Train:  रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी  पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

Dec 14, 2023, 06:30 PM IST

'कभी खूशी कभी गम' @ 22; करीना कपूरनं शेअर केल्या आपल्या सिनेमाच्या खास आठवणी

Kabhi Khushi Kabhi Gam Kareena Kapoor: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे करीना कपूरचा. तुम्हाला माहिती आहे का की 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला चक्क 22 वर्षे पुर्ण झाली आहेत. 

Dec 14, 2023, 06:19 PM IST

धक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले

Beed News:  प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. 

Dec 14, 2023, 05:02 PM IST