marathi news

Telangana Election : मुख्यमंत्री शिंदेंनी प्रचार केलेल्या 'त्या' भाजपा उमेदवाराचं झालं काय?

Telangana Election Result 2023 : तेलंगणा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवारांचा निकाल हाती आला आहे. मुख्यंमंत्री शिंदे यांनी भाजपाच्या दोन उमेदवारांचा प्रचार केला होता.

Dec 3, 2023, 02:49 PM IST

'पनौती कोण?'; काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूने लगावला टोला

Assembly Elections Result 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे, तर तेलंगणा काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र काँग्रेसला पराभव समोर दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूने काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Dec 3, 2023, 02:20 PM IST

'...म्हणून तो त्या लायकीचा नाही'; डेव्हिड वॉर्नरवर भडकला मिशेल जॉन्सन

Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरबद्दल खळबळजनक विधान केल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Dec 3, 2023, 01:06 PM IST

Maharashtra Weather : 'मिचाँग' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

Maharashtra Alert : महाराष्ट्रावर आणखी एक संकट.. 'मिचाँग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता. 

Dec 3, 2023, 10:08 AM IST

'जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने...'; ट्रिपल वसुलीचा आरोप करणाऱ्या अमोल कोल्हेंना मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईतील वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. त्यावर आता मुंबई वाहतूक पोलिसांनी अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं आहे. 

Dec 3, 2023, 08:20 AM IST

WhatsApp वर पाठवलेले फोटो पासवर्डशिवाय उघडणार नाहीत, वापरा 'ही' सोपी ट्रिक

WhatsApp आपल्या युजर्सचे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड ठेवते, याचा अर्थ तुम्ही पाठवलेले मेसेज तुम्ही किंवा रिसीव्हर व्यतिरिक्त कोणीही वाचू शकत नाही. जर एखाद्याने तुमचा फोन पकडला तर तो किंवा ती तुमचे मेसेज किंवा फोटो पाहू शकतो. पण तुम्ही पाठवलेला फोटो फक्त रिसीव्हरने पाहावा असे वाटत असेल तर तुम्ही पाठवलेला फोटो पासवर्डसह लॉक करू शकता.

Dec 2, 2023, 06:01 PM IST

थंडीच्या दिवसात वयस्करांनी 'अशी' घ्या स्वत:ची काळजी, राहाल सुदृढ आणि तंदुरुस्त

Elderly People: ऋतूनुसार शरीराचे स्वरूप बदलते असे आयुर्वेदात सांगितले आहे. या बदलासोबत जीवनशैलीत बदल केल्यास थंडीमुळे होणारे आजार होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

Dec 2, 2023, 05:51 PM IST

पतीच्या डोक्याशेजारी बसला होता सहा फूटांचा नाग; पत्नीने पाय ओढून वाचवला जीव

MP News : थंडीपासून वाचण्यासाठी 6 फूट लांब कोब्रा साप घरात शिरल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात समोर आला आहे. शेवटी सर्पमित्राने बऱ्याच प्रयत्नानंतर सापाला जीवनदान दिलं आहे.

 

Dec 2, 2023, 04:38 PM IST

गुपचूप लग्न, मुलाला सोडलं अनाथआश्रमात; हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या करुन स्टेटसला ठेवला फोटो

Chennai Crime : चेन्नईत एका प्रियकारने तिच्या प्रेयसीची हत्या करुन सोशल मीडियावर त्याची माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

Dec 2, 2023, 02:27 PM IST

Winter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?

Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...

Dec 2, 2023, 12:09 PM IST

लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह

Indian Student Found Dead in London : शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या तरुणाचा मृतदेह महिन्याभरानंतर एका नदीत सापडला आहे. पोलिसांनी मात्र यामध्ये काही संशयास्पद वाटत नसल्याचे म्हटलं आहे.

Dec 2, 2023, 11:53 AM IST

'अजिबात खपवून घेणार नाही'; संघर्ष केला नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : आमदार रोहित पवार यांनी दसऱ्याच्या दिवशी सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेवर उपमुख्यंत्री अजित पवारांनी जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांच्या टीकेला रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन प्रत्युत्तर दिलं आहे.

 

Dec 2, 2023, 11:08 AM IST

'कुटुंबासोबत पाहू नका'; Animal मधील न्यूड सीन पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Ranbir Kapoor And Tripti Dimri viral video : रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने पडद्यावर धुमाकूळ घालण्यासा सुरुवात केली आहे. मात्र या चित्रपटातील एका सीनमुळे हा चित्रपट कुटुंबासह पाहण्याची हिंमत करू नका, असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

Dec 2, 2023, 10:00 AM IST

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Dec 2, 2023, 09:00 AM IST

केंद्र सरकारचा 'डिजिटल स्ट्राइक', युट्यूबर्ससाठी धक्कादायक बातमी

Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात.

Dec 1, 2023, 05:57 PM IST