marathi news

वसईत दहशत! शहरात मोकाट फिरत आहेत सीरियल रेपिस्ट, माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार पोलीस

Vasai Crime News:  नालासोपाऱ्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृतांची दहशत आहे. पोलिसांनी या आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.

Nov 23, 2023, 02:59 PM IST

पुणे : 274 फुटांवरून बोगद्यात कोसळ्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू! मृतदेह शोधण्यात यश

Pune Accident : इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्यात कोसळून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी हे शेतकरी बोगद्यात उतरत होते. मात्र त्याचेवळी हा अपघात झाला आणि दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

Nov 23, 2023, 01:24 PM IST

गोव्याहून मुंबईला येणारी बस उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला जाण्यारा एका बसचा कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nov 23, 2023, 12:29 PM IST

धुळे हादरलं! घरात घुसून 21 वर्षीय तरुणीची हत्या; पोलिसांना जवळच्या व्यक्तीवर संशय

Dhule Crime : धुळ्यात एका 21 वर्षीय तरुणीची घरात घुसून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

Nov 23, 2023, 10:51 AM IST

पुणे : Ambulance च्या अपघातानंतर जखमी अवस्थेतील डॉक्टरने वाचवले चेन्नईतील रुग्णाचे प्राण

Pune News : पुण्याजवळील रुग्णालयातून फुफ्फुसे घेऊन निघालेल्या अॅम्ब्युलन्सला विमानतळाकडे जाताना अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांनी जखमी अवस्थेत विमानतळ गाठून चेन्नईला पोहोचून तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

Nov 23, 2023, 10:01 AM IST

'मॅच ठेवताना जरा...'; वर्ल्ड कप Final मधील भारताच्या पराभवासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना ठरवलं जबाबदार

CM Himanta Biswa Sarma : वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर चाहते खेळाडूंना दोषी ठरवत आहेत. तर दुसरीकडे देशातले राजकारणी भारताच्या पराभवासाठी एकमेकांना कारणीभूत ठरवत आहेत.

Nov 23, 2023, 08:36 AM IST

Weird Tradition : भारतात 'या' ठिकाणी महिलेचे असतात एकाहून अनेक पती; प्रत्येकासोबत रात्र घालवण्यासाठी...

Weird Tribes : ऐकावं ते नवलंच! भारतात आजही या गावात महिलेचे एकाहून अनेक पती असता. या प्रथेला द्रौपदी प्रथा अशं म्हटलं जातं. काय हे नेमकी प्रथा जाणून घेऊयात. 

Nov 22, 2023, 12:43 PM IST

December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

Grah Gochar 2023 December :  डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे. 

Nov 22, 2023, 07:45 AM IST

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Nov 21, 2023, 09:52 PM IST

आधी TV सीरियल्समध्ये काम करायचे 'हे' बॉलिवूड स्टार!

 टीव्हीच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पोहचलेले कलाकार आज जागतिक टेलिव्हिजन दिनानिमित्त आपण अश्या काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया जे टीव्हीमधून बाहेर पडले आणि बॉलीवूडमध्ये चमकले.

Nov 21, 2023, 04:46 PM IST

वेळ सांगताना AM आणि PM का वापरतात ; जाणून घ्या यामागचं कारण

वेळ सांगताना AM आणि PM का वापरतात ; जाणून घ्या यामागचं कारण 

Nov 21, 2023, 02:01 PM IST

world television day 2023 : आजही लोकप्रिय आहेत 'या' अर्थपूर्ण मराठी मालिका

world television day 2023 : 21 नोव्हेंबर हा दिवस जगभरात World Television Day म्हणून साजरा होतो. अशा या टेलिव्हीजनवर आजवर अनेक मालिका प्रसारित झाल्या. भारतात प्रसारित होणारी पहिली मालिका होती, 'हम लोग.' 

 

Nov 21, 2023, 11:18 AM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, याकडे दुर्लक्ष करु नका! बोर्डाकडून आली महत्वाची अपडेट

SSC Exam online Form: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती.

Nov 21, 2023, 10:11 AM IST

म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत आहात? मोक्याच्या ठिकाणी तयार होणार प्रकल्प, पाहा सविस्तर माहिती

Mhada Homes : म्हाडाच्या घरांचा मुद्दा जेव्हाजेव्हा प्रकाशात येतो तेव्हातेव्हा म्हाडाची घरं घेण्यासाठी अनेकांचीची आर्थिक जुळवाजुळव सुरु होते. आता अशाच प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. 

 

Nov 21, 2023, 08:17 AM IST

PHOTOS: छठपूजा करताना शेंदूर नाकापर्यंत का लावतात? कारण ऐकून चकित व्हाल

भारतात कार्तिक महिन्याच्या सहा तारखेला छठ हा सण साजरा केला जातो. छठ पूजा वेळी अनेक महिला नाकापासून कपाळापर्यंत सिंदूर लावतात ही एक प्रथाचं आहे. तर जाणून घेऊया या मागचे धार्मिक कारण...  

Nov 20, 2023, 06:09 PM IST