marathi news

बीडमध्ये रुग्णाला घेऊन जाणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक; डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू

Beed Accident : बीडमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड अहमदनगर मार्गावर अॅम्ब्युलन्सने ट्रकला धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Oct 26, 2023, 09:07 AM IST

विजेचा धक्का बसल्यास सगळ्यात आधी काय कराल? जाणून घ्या..

विजेचा शॉक कधीकधी प्राणघातक ठरतो. आपण सावध न राहिल्यास, आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे विजेचा धक्का बसू शकतो.

Oct 25, 2023, 05:53 PM IST

ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या नियम

सुका मेवा अनेक पोषक तत्वांनी युक्त असतो. त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

Oct 25, 2023, 05:17 PM IST

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: मिहलिस बुइनेंको नावाच्या व्यक्तीने आयर्लंडमधील लिडल कंपनीच्या मुख्य कार्यालयात सुमारे 11 वर्षे काम केले. पण 2021 मध्ये जास्त रजा घेतल्याने त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

Oct 25, 2023, 05:07 PM IST

'आम्ही इथे लढतोय, तो समुद्रकिनारी मजा करतोय'; नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली सैनिक

Israel-Palestine Conflict : हमासबरोबरच्या युद्धानंतर हजारो इस्रायली राखीव सैनिकांना सरकारने माघारी बोलवलं होते. हजारो इस्रायली सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बंदुका हाती घेतल्या आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मुलावरुन सैनिक संतप्त झाले आहेत.

Oct 25, 2023, 04:30 PM IST

'या' दिवशी घरात पाल दिसली तर उजळेल तुमचं नशीब

Diwali 2023: दिवाळीच्या दिवशी पालीचा तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाला तर ते शुभ मानले जाते. या दिवशी तर पाल दिसली तर तुमचं झोपलेलं नशीब जागणार असे समजा. दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे म्हणजे अडलेली कामे व्यवस्थित होणे असे म्हणतात. 

Oct 25, 2023, 04:28 PM IST

'या' स्क्रिन केअर टीप फॉलो करा आणि वयाच्या 30 नंतर मिळवा काचेसारखी नितळ त्वचा

त्वचेच्या काळजी सर्वात महत्वाची असते चेहरा दररोज स्वच्छ ठवणे, त्यावही काळजी घेणे हे सर्व खूप महत्वाचे असते तर जाणून हेवूया त्या विषयी काही स्टेप्स आणि टिप्स 

 

Oct 25, 2023, 03:57 PM IST

'इन्स्टामुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन' अनेक राज्यांची एकत्र येत META विरोधात याचिका

Petition agianst META: मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत असल्याचा ठपका पालकांनी ठेवला आहे. 

Oct 25, 2023, 03:32 PM IST

गरब्यातील पुरस्कार ठरला वडिलांच्या मृत्यचं कारण; गुजरातमधील धक्कादायक प्रकार

Gujarat Crime : पोरबंदरमध्ये एका 11 वर्षीय मुलीने 'बेस्ट गरबा'चा पुरस्कार पटकावला होता. मात्र काही काळानंतर हा पुरस्कार तिच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण बनला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Oct 25, 2023, 03:24 PM IST

शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, आता 'इंडिया' नाही 'भारत'

NCERT Books : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या पुस्तकांमध्ये लवकरच बदल दिसणार आहे.. खरं तर, एनसीईआरटीने स्थापन केलेल्या समितीने पुस्तकांमध्ये 'इंडिया' बदलून 'भारत' करण्याची शिफारस केली होती. 

Oct 25, 2023, 02:32 PM IST

प्राजक्ता माळीला नितीन गडकरींनी दिलं अनोख गिफ्ट, म्हणते 'आयुष्यभर...'

Prajakta Mali Nitin Gadkari:नवमीला नितीजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यांच्या संपूर्ण परिवारालाही भेटता आल्याचे ती सांगते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ .. अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल

Oct 25, 2023, 02:09 PM IST

VIDEO: 'पुढचा एकही सामना जिंकू नका, तेव्हाच...'; बाबरच्या चुलत्यानेच TV शोमध्ये काढली पाकिस्तानची इज्जत

World Cup 2023 : 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानी संघाची फारच वाईट अवस्था असल्याची पाहायला मिळत आहे. संघाची अवस्था पाहून खरा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने बाबर आझमच्या संघाचा अपमान केला आहे.

Oct 25, 2023, 12:58 PM IST

अनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्... बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या

UP Crime : उत्तर प्रदेशात 12 दिवसांपूर्वी एका बॅंक मॅनेजरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीनेच हे पतीच्या हत्येचं नियोज केल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी तिच्या वडिलांसह फरार झाली आहे.

Oct 25, 2023, 12:00 PM IST

दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!

Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता. 

Oct 25, 2023, 11:33 AM IST

मुंबईवर आधीच वायुप्रदूषणाचे संकट, त्यात ट्विन टनलसाठी बोरीवली नॅशनल पार्कमधील 'इतकी' झाडे कापणार

Thane-Borivali Twin Tunnel:  संजय गांधी नॅशनल पार्कचे मुख्य क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील 122 झाडे कापली जाणार आहेत. 

Oct 25, 2023, 10:39 AM IST