marathi news

IND vs AUS: आज रोहित बनू शकतो नवा 'सिक्सर किंग'; सचिनलाही टाकेल मागे

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नवा सिक्सर किंग बनण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Oct 8, 2023, 12:09 PM IST

टोलवाढीसंदर्भातील मनसेचे उपोषण मागे पण राज ठाकरे आक्रमक, काय निर्णय घेतला? जाणून घ्या

Raj Thacjeray On Toll Hike Issue: टोल नाक्यावरुन गाड्या किती जातात, टोल किती जमा होतोय आणि टोलचं काय होतंय? हे समजायला हवे. टोल भरुनही रस्त्यांची दुरावस्था असेल मग टोलच्या पैशांचं काय होतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Oct 8, 2023, 11:42 AM IST

घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतील बोर्डची ठाकरे गटाकडून तोडफोड; वाद चिघळण्याची शक्यता

Mumbai News : घाटकोपर येथे उद्यानाची गुजराती नावाची पाटी ठाकरे गटानं तोडली आहे. उद्यानाला लावण्यात आलेला गुजराती बोर्ड तोडला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून बोर्डाची तोडफोड करण्यात आली आहे. या तोडफोडीमुळे मराठी गुजराती नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Oct 8, 2023, 10:54 AM IST

Amazon देतेय 1 लाखाहून अधिक नोकऱ्या; मुंबई, पुण्यातील तरुणांना भरघोस पगार मिळवण्याची संधी

Amazon Recruitment: सणासुदीच्या काळात आपल्या ऑपरेशनल नेटवर्कमध्ये 1 लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करण्याचा निर्णय अमेझॉन इंडियाने घेतला आहे.

Oct 8, 2023, 10:43 AM IST