marathi news

आई तुळजाभवानीचे 204 किलो सोने अन् 3 टन चांदीचे दागिने वितळवणार!

Tuljapur Tulja Bhavani temple : राज्य शासनाच्या परवानगीनंतर आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानीचे दागिने वितवळवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानने परवनगी मागितल्या नंतर सरकारने दागिने वितवळण्यास मंजुरी दिली आहे. 

Oct 6, 2023, 11:27 AM IST

दूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी

India Telecom Job:  दूरसंचार विभागातील आठ विभागांमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Oct 6, 2023, 11:25 AM IST

दिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार

ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.

Oct 6, 2023, 10:17 AM IST

महाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय; त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वार- संजय राऊत

Sanjay Raut Political Attacked: नक्षलवादासाठी बैठकी होत आहेत. पण महाराष्ट्रात याव्यतिरिक्त 100 मृत्यू झाले आहेत. हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ऐकू जात नसेल तर ते खूप दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.

Oct 6, 2023, 09:56 AM IST

'राज ठाकरेंच्या नातवाला राजकारणात ओढाल, तर कानाजवळ डीजे वाजवू'; सुषमा अंधारेंना मनसेचा इशारा

MNS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच गणेश विर्सजन मिरणुकीदरम्यान वापरण्यात आलेल्या डॉल्बी आणि डीजेमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केले होते. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली होती.

Oct 6, 2023, 09:48 AM IST

बहिणीला वाचवण्यासाठी भावांनी घेतली तलावात उडी; खोल पाण्यामुळे तिघांचाही गेला जीव

Ahmednagar News : अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खर्डा येथे शोककळा पसरली आहे. मुलांना वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली होती. मात्र तिला स्थानिकांनी पाण्याबाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.

Oct 6, 2023, 09:23 AM IST

कुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ

Air India Passenger Abuses Cabin Crew : विमान प्रवासादरम्यान काही गोष्टी, काही नियमांचं पालन प्रवाशांनी करणं अपेक्षित असतं. पण, बऱ्याचदा काही उद्दाम प्रवासी यंत्रणांच्या नाकी नऊ आणताना दिसतात. 

 

Oct 6, 2023, 09:05 AM IST

'ती वाघनखं कोणाची?' छत्रपतींचे वंशज संभाजी राजेंनाही पडला प्रश्न; म्हणाले, '2017 ला मी तिथं गेलेलो तेव्हा...'

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : 'ती' वाघनखं कोणाची? असा सवाल आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाही प्रश्न पडला आहे. त्यांनी राज्य शासनाच्या भूमिकेवर उपस्थित केलेला प्रश्न अनेकांनाही पटला आहे.

Oct 6, 2023, 08:42 AM IST

Video : 'भरधाव बसने दिली कारला धडक अन्...', 30 सेकंदाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!

Accident Viral Video : अपघातात बसचा चालकासह अन्य 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 30 प्रवासी होते.

Oct 5, 2023, 06:01 PM IST

रॅम्पवॉक करताना हसत का नाहीत मॉडेल्स?

मॉडेल्स रॅम्पवर कितीही चांगले चालतात आणि त्यांचे कपडे कितीही छान असले तरी ते शो दरम्यान कधीही हसत नाहीत. रॅम्प वॉक करताना मॉडेल्स न हसण्यामागे एक खास कारण आहे. पण का? जुन्या काळात राजघराण्यातील स्त्रिया जेव्हाही त्यांची चित्रे काढायच्या तेव्हा त्या हसत नसे. त्या काळातील कुठलीही पेंटिंग तुम्ही पाहिली असेल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. 19 व्या शतकात, फॅशन शोमध्ये मॉडेलचे गंभीर स्वरूप उच्च दर्जाचे आणि संपत्तीचे लक्षण मानले जात असे. या संकल्पनेला अनुसरून आजही महागडे कपडे घालून रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्स कधीच हसत नाहीत. एक हसणारा चेहरा दर्शवितो की एखाद्याला संवाद साधायचा आहे, आपल्याला फॅशन शोमध्ये पाहिल्यानंतर हसण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीला देतो. या प्रकरणात, समानतेची भावना दिसून येते. त्यामुळे न हसता, मॉडेल दाखवतात की त्यांचा वर्ग समोर बसलेल्या प्रेक्षकांपेक्षा खूप वेगळा आहे. 

 

Oct 5, 2023, 04:56 PM IST