marathi news

पत्नीसह वकिलाची हत्या करून कांदिवलीच्या नाल्यात फेकले; सुपारी किलर पलटल्याने झाला होता उलगडा

Mumbai Crime : हेमा उपाध्यय आणि वकील हरेश भंभानी यांच्या आठ वर्षापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सत्र न्यायालयाने आता या प्रकरणात पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवलं आहे. शनिवारी चिंतन उपाध्याय यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.

Oct 6, 2023, 04:03 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 'या' तारखेपासून

HSC Exam: आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत.

Oct 6, 2023, 04:00 PM IST

अ‍ॅंड्रॉइड यूजर्ससाठी आनंदाची बातमी, व्हिडीओ कॉल्सचा 'अशा' अपडेटचा कधी विचारही केला नसेल

Android Update: गुगल सध्या दुसऱ्या फोनवर व्हिडीओ कॉल ट्रान्सफर करण्याच्या फीचरवर काम करत आहे. आणि हे फिचर लवकरच रोल आउट केले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Oct 6, 2023, 03:28 PM IST

देशातील 'हा' सर्वात स्वस्त 5G फोन 2 वर्षांच्या वॉरंटीसह खरेदी करा; पाहा फीचर्स आणि किंमत !

नियमित स्मार्टफोन डीलच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी मोबाइल किंमत सूचीवर अपडेट ठेवणे आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा भारतातील Itel फोनचा विचार केला जातो. Itel नवीन मॉडेल्स रिलीज करते, विविध बजेट आणि प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी विस्तृत पर्याय ऑफर करते. मॉडेल आणि वैशिष्ट्यांवर अवलंबून मोबाइल फोनची किंमत बदलते, परंतु Itel सातत्याने पैशासाठी अपवादात्मक मूल्य वितरीत करते. त्यांच्या नवीन फोन किंमत श्रेणीमध्ये बजेट-अनुकूल स्मार्टफोनपासून अत्याधुनिक 5G उपकरणांपर्यंत सर्वांसाठी पर्याय समाविष्ट आहेत. Itel च्या 5G फोनच्या किमती, विशेषतः, हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील-प्रूफ तंत्रज्ञान प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शवतात. तर हे फिचर जाणून घ्या इथे. 

 

Oct 6, 2023, 01:52 PM IST

नांदेड रुग्णालयातील मृत्यूंची जबाबदारी कोणत्या विभागाची?; मंत्री तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफ आमने-सामने

Nanded News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयाच्या आरोग्यवस्थेची काही एक संबंध नाही. याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभागाशी आहे, असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या घटनेवरुन राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

Oct 6, 2023, 01:44 PM IST

थेट जिल्हाधिकाऱ्याचे बनावट अकाऊंट तयार करुन फसवणूक; शाहरुख खानला अखेर अटक

Pune Crime : पुण्यात जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शाहरुख नावाच्या आरोपीला थेट राजस्थानातून अटक केली आहे. या आरोपीने आणखी सरकारी अधिकाऱ्यांनाही फसवल्याचे समोर आलं आहे.

Oct 6, 2023, 12:17 PM IST

कल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं? जाणून घ्या

Kalyan railway Station Accident: कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. 

Oct 6, 2023, 12:12 PM IST