marathi news

अरेरे! मुंबईत एसी लोकल ट्रेनवर दगडफेक, अनेक डब्यांच्या फुटल्या काचा, पण का? जाणून घ्या

Mumbai Local Stones Pelted: मुंबई लोकल ट्रेन ही मुंबई शहराची 'लाइफ लाईन' मानली जाते. रोज लाखो मुंबईकर ट्रेनमधून प्रवास करतात. 

Oct 3, 2023, 07:51 AM IST

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव,तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत; 'या' कार्यासाठी वापरणार पैसे

PM Narendra Modi Gifts e Auction: पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंच्या लिलावाची पाचवी आवृत्तीही सुरू झाली आहे. यावेळी पंतप्रधानांना मिळालेल्या 900 हून अधिक भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे ई-लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

Oct 3, 2023, 07:26 AM IST

मध्यमवर्गींयांसाठी आनंदाची बातमी! 360-डिग्री कॅमेरा असलेल्या 10 स्वस्त कार

Cheapest Cars with 360 Degree Cameras:चांगले फिचर्स असलेल्या कारच्या किंमती 10 लाखांच्या वर गेल्या आहेत. पण आम्ही तुम्हाला काही पर्याय देणार आहोत. जे तुमच्या खिशाला परवडणारे असून फिचर्सच्या बाबतीतही तुम्हाला खूष करणारे असतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Oct 3, 2023, 06:24 AM IST

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Viral Video :  प्रसिद्ध यूट्यूबर टॅनर कुकला गोळी झाडणारा त्या व्यक्तीची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ कोर्टात सादर केल्यानंतर अनेक सत्य समोर आलेत. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

चार स्मार्टफोन्सच्या बॅटरीएवढी पॉवर एकाच फोनमध्ये; पाहा किंमत

Ulefone Armor 24 स्मार्टफोनने आता बाजारात पदार्पण केले आहे. हा लेटेस्ट युलेफोन स्मार्टफोन आहे ज्याची रचना मजबूत आणि हलकी आहे. यात मोठी 22,000mAh बॅटरी देखील आहे आणि ती आपत्कालीन प्रकाश व्यवस्था म्हणून काम करू शकते. 

Oct 2, 2023, 04:49 PM IST

मी काम करून-करून दमलोय! आता... अभिनेता पंकज त्रिपाठीचा मोठा निर्णय

पंकज त्रिपाठी गेल्या काही काळापासून चित्रपटांचे शूटिंग करून थकले आहेत. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा उल्लेख केला. आता त्यांनी या बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याचे ठरवलं आहे.

Oct 2, 2023, 04:01 PM IST

सोलापूर : गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या डीजे ऑपरेटरचा उपचारादरम्यान मृत्यू

Solapur Crime : सोलापुरातील एका डीजे ऑपरेटरच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी कर्नाटक डीजे वाजवण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Oct 2, 2023, 02:42 PM IST

बाप्पांनी तारलं: समुद्रात 24 तास गणेशमूर्तीच्या आधारे तरगंत होता मुलगा; असा वाचला जीव

Gujarat News : समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाला बाप्पानं तारलं आहे. गणेशमूर्तीच्या सहाय्याने हा मुलगा तब्बल 24 तास खोल समुद्रात तरंगत होता. इकडे कुटुंबियांनी त्याची जीवंत परतण्याची आशा सोडली होती. मात्र अखेर 39 तासांनी तो घरी परतला आहे.

Oct 2, 2023, 02:06 PM IST

मुख्यमंत्री शिंदेचा पुढाकार आणि 'अशी' फुटली एसटी सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी

ST employees Stike: एसटी सहकारी बँकेच्या संपाची सद्यस्थिती मांडण्यासाठी को-ऑपरेटिव्ह बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि या संघटनेचे सल्लागार,शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

Oct 2, 2023, 01:20 PM IST

ब्रिज बांधून 6 महिने झाले नाहीत अन् तोडकाम सुरू! BMC वर का आली ही वेळ?

Gokhale Bridge : 80 कोटी रुपये किंमत असलेल्या अंधेरीतील तेली गल्ली पुलाची किंमत 156 कोटींपर्यंत पोहोचली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. मात्र आता महापालिकेने या पुलाचा काही भाग पाडण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 2, 2023, 12:52 PM IST