marathi news

मोठी बातमी! शरद पवार, अजित पवार दोघांनाही निवडणूक आयोगाची नोटीस

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने आता दोन्ही नेत्यांना दिल्लीत हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.

Oct 5, 2023, 10:20 AM IST

तुकाराम मुंढेंविरोधात काय कारवाई केली याचं उत्तर द्या? गृह विभागाचे नागपूर पोलिसांना पत्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली? कारवाईचा अहवाल 12 ऑक्टोबर पर्यंत सादर करा असे निर्देश राज्याच्या गृह विभागाने नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे..

 

Oct 5, 2023, 09:43 AM IST

मुंबईची हवा दिल्लीपेक्षा जास्त खराब; दोन दिवसांपासून वातावरण अधिकच दूषित

Mumbai Air Quality : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार. मुंबईची हवा ही दिल्लीच्या हवेपेक्षाही खराब असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील हवा अधिक प्रमाणात दूषित झाल्याचे पाहायला मिळतंय.

Oct 5, 2023, 09:02 AM IST

धक्कादायक! गोंदियात तब्बल 20 हजार मानसिक रुग्ण; हादरवणारी आकडेवारी समोर

Gondia News : गोंदिया जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात विविध आजारांनी ग्रस्त असे 20 हजार मानसिक रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोविड काळानंतर हे प्रमाण वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.

Oct 5, 2023, 08:36 AM IST

ग्राहकाने मागवलं ऑनलाईन चिकन, आलं भलतंच... सोबत डिलिव्हरी बॉयचं पत्र

ऑनलाईन फूड मागवताना काही वेळा डिलिव्हरी बॉय त्यातलं काही पदार्थ खात असल्याच्या अनेक बातम्या किंवा फोटो आपण पाहिले असतील. पण एका ग्राहकाला विचित्र अनुभव आला. या ग्राहकाने ऑनलाईन चिकन मागवलं होतं. पण त्याने जेव्हा पार्सल उघडून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.

Oct 4, 2023, 10:10 PM IST

हार्ट अटॅकनंतरही डॉक्टरांची 'ही' युक्ती वाचवू शकते जीव!

कोरोनानंतर जगभरात हृदयविकारामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

Oct 4, 2023, 05:10 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे मोठं नुकसान! नवी दिल्लीत तक्रार दाखल

Amitabh Bachchan News : बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे दुकानदारांचे नुकसान होत असल्याचा दावा करत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली आहे.

Oct 4, 2023, 04:15 PM IST

नाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.

Oct 4, 2023, 02:50 PM IST

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव सुरुच; बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू

Nanded Hospital Death : नांदडेच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 35 रुग्णांच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे. मात्र अद्यापही रुग्णांच्या मृत्यूचे तांडव अद्यापही थांबत नाहीये. या रुग्णालयात आता नवजात बाळापाठोपाठ आईचाही मृत्यू झाला आहे.

Oct 4, 2023, 01:29 PM IST

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

Job News : सहसा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांच्या काही साचेबद्ध अपेक्षा असतात. या अपेक्षांच्या यादीत सर्वात वर उल्लेख असतो तो म्हणजे पगाराचा आणि त्यानंतर उल्लेख होतो तो म्हणजे सुविधांचा. 

 

Oct 4, 2023, 01:19 PM IST