marathi news

Nashik Six People loose Eye Sight From Laser Light In Ganpati Visarjan Miravnuk PT2M59S

Nashik | विसर्जनाची मजा,डोळ्यांना इजा; पाहा नेमकं प्रकरण काय?

Nashik Six People loose Eye Sight From Laser Light In Ganpati Visarjan Miravnuk

Oct 2, 2023, 12:30 PM IST

पुणे पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या दहशवाद्याला दिल्लीत अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणाऱ्या फरार दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पकडलेला दहशतवादी पुणे पोलिसांच्या तावडीतून पळाला होता.

Oct 2, 2023, 11:29 AM IST

चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर

ISRO 2nd Mars Mission: मंगळयान-2 मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX), एक रेडिओ ऑकल्टेशन (RO) प्रयोग, एक ऊर्जावान आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) आणि लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रयोग (LPEX) घेऊन जाईल.

Oct 2, 2023, 11:17 AM IST

बुलढाण्यात झोपडीत घुसला भरधाव ट्रक; चार मजुरांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

Buldhana Accident : बुलढाण्यात भरधाव ट्रकने चिरडल्याने चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात सहा मजूर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Oct 2, 2023, 10:34 AM IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्‍टोबर महिन्‍यात 'इतके' दिवस शाळा बंद

Holidays in October 2023: गांधी जयंतीव्यतिरिक्त नवरात्र ते दसरा या महिन्यात असल्याने अनेक दिवस शाळा बंद राहणार आहेत. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात पाच रविवार येणार आहेत. 

Oct 2, 2023, 10:15 AM IST

लेझर लाईटमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीतील 6 जणांची नजर कमकुवत! डोळा कायमचा गमावण्याची भीती

Nashik News : नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटमुळे सहा जणांच्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचली आहे. अनेकांना तर पुन्हा दिसेल की नाही याची शाश्वती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अनेकांनी त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशाही सूचना नेत्ररोग तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

Oct 2, 2023, 09:39 AM IST

वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले

Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

Oct 2, 2023, 09:06 AM IST