marathi news

पुणे : गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट; घरातल्या कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू

Pune Accident : पुण्यात ऐन गणेशोत्सवात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे झोपेतच होरपळून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Sep 24, 2023, 01:45 PM IST

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

Anant Chaturdashi 2023 : यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय शुभ आणि खास आहे. यादिवशी आपण बाप्पाला निरोप देतो. अनंत चतुर्दशीला बाप्पासोबत विष्णुपूजा केला जाते. अशा या शुभ दिवसाचे तिथी, पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 24, 2023, 01:05 PM IST

पालकांसमोरच उंदरांनी 6 महिन्याच्या बाळाचे तोडले लचके; हाताची बोटे अन् अंगठा केला गायब

Shocking News : आई वडील घरात असताना सहा महिन्यांच्या मुलाच्या शरीराचा भाग खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार इंडियाना इथं समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आई वडिलांसह मावशीला अटक केली आहे.

Sep 24, 2023, 12:49 PM IST

पूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी

Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.

Sep 24, 2023, 12:24 PM IST

फ्लिपकार्टची सर्वात मोठी ऑफर, आयफोनपासून लॅपटॉप सर्वकाही कमी किंमतीत

Flipkart Big Billion Days 2023: पेटीएम, यूपीआय वापरून केलेल्या व्यवहारांवर हमी बचत देखील देत आहे. म्हणजेच तुम्हाला आवडलेली वस्तू घ्यायची आहे पण त्याचे पैसे नंतर द्यायचे असतील तर फ्लिपकार्टची पे लेटर सुविधा वापरू शकता.

Sep 24, 2023, 11:43 AM IST