marathi news

सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; मालेगावातील धक्कादायक प्रकार

Malegaon Crime : मालेगावात थोरल्या भावाने धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Sep 10, 2023, 12:11 PM IST

संधी मिळेल तेव्हा येत राहीन...' पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह अक्षरधाम मंदिरात

Akshardham Temple : जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासोबत अक्षरधाम मंदिरात पोहोचले होते. 

Sep 10, 2023, 11:31 AM IST

भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

Janmashtami 2023 : कृष्ण जन्मोत्सवानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजस्थानच्या जयपूरमधील एका हॉटेलमध्ये हा परदेशी नागरिक थांबला होता. जखमी नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Sep 10, 2023, 10:31 AM IST

'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना साद घालत त्यांनी तोल जाऊ देऊ नका असे सांगितलं आहे.

Sep 10, 2023, 09:20 AM IST

रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्... मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO

Morocco Earthquake : मोरोक्कोमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोच्या गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. तर किमान 2,000 नागरिक जखमी झाले असून अनेकांचा प्रकृती गंभीर आहे.

Sep 10, 2023, 08:32 AM IST

जो बायडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक; ताफ्यातील गाडी सापडली दुसऱ्या हॉटेलवर

Joe Biden Security : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच बायडेन यांच्या हॉटेलमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र त्याच्या ताफ्यातील कार दुसऱ्याच हॉटेलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 10, 2023, 07:43 AM IST

'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या

Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.

Sep 10, 2023, 07:24 AM IST

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल

Sep 9, 2023, 06:23 PM IST

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना घ्या काळजी

Mumabai Local : मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा.

Sep 9, 2023, 04:13 PM IST

16 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात निर्माता चंद्रशेखरनला अटक

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी शंकरसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आलेला निर्माता रविंदर चंद्रशेखरन याला अटक करण्यात आली आहे. निर्मात्यावर फसवणुकीचा आरोप आहे, त्यानंतर केंद्रीय गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

Sep 9, 2023, 03:21 PM IST

आमदार-खासदारांची मुलं शासकीय शाळेत का शिकत नाहीत? अजित पवारांनी दिले उत्तर

Ajit Pawar On Government School: राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तित कराव्या लागणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांची देखील भरती केली जाणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

Sep 9, 2023, 01:57 PM IST

कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्... अजित पवार शिक्षकांवर वैतागले

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शिक्षक पुरस्कार सोहळ्यात बोलताना शिक्षकांचे कान टोचले आहेत. यावेळी अजित पवार यांनी कार्यक्रमाला उशीरा आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे.

Sep 9, 2023, 12:28 PM IST

Astrology 2023 : गुरु चंद्रामुळे तयार होणार अत्यंत शुभ गजकेसरी योगावर राहु केतुची नजर, 3 राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

Gajkesari Yog / Guru Chandal Yog : गुरु ग्रहामुळे अत्यंत असा शुभ गजकेसरी योग निर्माण होतो आहे. पण या शुभ योगावर राहु केतुची वक्रदृष्टी पडणार आहे. अशात तीन राशींना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. 

Sep 9, 2023, 12:13 PM IST

चंद्रबाबू नायडूंना अटक; 371 कोटींचा स्किल डेव्हलपमेंट स्कॅम काय आहे?

Chandrababu Naidu Arrested: एकूण 3356 कोटी रुपयांच्या स्किल डेव्हलपमेंट प्रकल्पात आंध्र प्रदेश सरकारने 10 टक्के इतका खर्च केला आणि उर्वरित 90 टक्के निधी सिमेन्स नावाच्या कंपनीने केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात सिमेन्सची भूमिकाही संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे.

Sep 9, 2023, 11:45 AM IST