marathi news

शरद पवार गटाचा अजित पवार गटाला डिजिटल दणका! थेट ट्विटर हँडल सस्पेंड

Maharashtra Politics : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवार गटाने अजित पवार गटावर कारवाई केली आहे. एक्स सोशल मीडिया अकाऊंटबाबत तक्रार दिल्यानंतर अजित पवार गटाचे डिजिटल अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

Sep 13, 2023, 01:08 PM IST

वैष्णो देवी- पटनीटॉपला भेट द्या तीसुद्धा किफायतशीर दरात; तारखा तुमच्या बेत Indian Railway चा

भारतात पर्यटनाकडे असणारा कल पाहता काही महत्त्वाच्या ठिकाणांवर किफायतशीर दरात फिरण्याती संधी IRCTC कडून दिली जाते. हासुद्धा त्यातलाच एक बेत. 

 

Sep 13, 2023, 11:51 AM IST

गणेशोत्सवासाठी आता कोकणात जा मोफत; भाजपा मुंबईतून सोडणार 6 ट्रेन आणि 250 बस

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात सुखरुपणे पोहोचवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपतर्फे कोकणात जाणाऱ्यांसाठी मुंबईतून सहा ट्रेन आणि अडीचशे बस सोडण्यात येणार आहेत.

Sep 13, 2023, 11:46 AM IST

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक; 11 प्रवाशांचा चिरडून मृत्यू

Jaipur-Agra National Highway : जयपूर आग्रा नॅशनल हायवेवर झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 57 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिल्याने हा मोठा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sep 13, 2023, 10:41 AM IST

धक्कादायक! पार्लरमध्ये काम देतो सांगून अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

Pune Crime : पुण्यात एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणून तिची बुधावर पेठेत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Sep 13, 2023, 10:00 AM IST

हाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य

Hong Kong Viral Video : सोशल मीडिया सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसलळी आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक भारतीय पुरुष एका महिलेवर लैंगिक अत्याचार करताना दिसत आहे.

Sep 13, 2023, 08:28 AM IST

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवादरम्यान घरच्या घरी बनवा 'या' सोप्या मिठाई

गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे जो भगवान गणेशाचा जन्म साजरा करतो आणि 10 दिवस असतो. हा सर्वात आवडता सण आहे. दरवर्षी उत्साही गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी उत्सवाचा भाग होण्यासाठी सर्व आवेशाने आणि उत्साहाने वाट पाहतो. तो नक्कीच सर्वात प्रिय दैवी रूपांपैकी एक आहे आणि त्याला प्रथम नमस्कार केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. 

Sep 12, 2023, 04:20 PM IST

'राष्ट्रवादीचे असले तरी अजित पवार...' शिंदे, फडणवीसांबद्दल काय म्हणाले संभाजी भिडे

Sambhaji Bhide On Ajit Pawar: मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहोत असा शब्द संभाजी भिडे यांनी जरांगेंना दिला.

Sep 12, 2023, 01:14 PM IST