marathi news

मुंबई : पवईत सापडला एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु

Mumbai Crime : मुंबईतल्या पवईमध्ये एका इमारतीमध्ये एअर होस्टेस तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sep 4, 2023, 08:01 AM IST

सूर्यमालिकेत लपलाय 'पृथ्वीसारखा' ग्रह, शास्त्रज्ञांनी केली मोठी भविष्यवाणी!

kuiper belt hiding planet :  आपल्या ग्रहाच्या जवळ आणखी एक पृथ्वीसारखे ठिकाण असू शकतं. जपानी खगोलशास्त्रज्ञांनी मोठा खुलासा केला आहे. कुइपर बेल्ट हा नेपच्यूनच्या बाहेरील एक प्रदेश आहे जो सूर्यमालेभोवती आहे. त्याठिकाणी पृथ्वी सारखा गृह असल्याचं सांगितलं जातंय.

Sep 4, 2023, 12:23 AM IST

Narayan Rane : 'संजय दत्त बॅग घेऊन आला अन् मातोश्रीवर...', खळबळजनक आरोप करत नारायण राणेंनी सांगितला 'तो' किस्सा!

Maharatra Politics : सहारा हॉटेलमधून 140 मराठी कामगारांना काढण्यात आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दगडफेक करायला लावली. एका कामगारामागे 4 लाखांप्रमाणे 7 कोटी रूपये घेतले असा गंभीर आरोप नारायण राणेंनी (Narayan Rane On Uddhav Thackeray ) केलाय.

Sep 3, 2023, 11:03 PM IST

तुम्हीही ना'पाक' जाळ्यात अडकताय? सोशल मीडियावर 'या' 14 नावापासून रहा सावध!

Pakistan Honey trap Alert : महिला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हने (PIO) आता सोशल मीडियावर हनीट्रॅप सुरू केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थांनी अशा 14 सोशल मीडिया प्रोफाइलची यादी जारी केली आहे.

Sep 3, 2023, 08:12 PM IST

'या' कारणांमुळे दारू न पिताही यकृत होतेय खराब, जाणून घ्या उपाय

यकृत हा मानवी शरीराच्या आवश्यक अवयवांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. शरीर तंदुरुस्त ठेवणे हे त्याचे काम आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी, दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दारू हा यकृताचा सर्वात मोठा शत्रू आहे.

Sep 3, 2023, 03:45 PM IST

जालना लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; पोलीस अधिक्षकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर

Jalna Maratha Protest : जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी सरकारने कडक पावले उचलली आहेत. गृहमंत्रालयाने जालन्याच्या पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

Sep 3, 2023, 02:10 PM IST
Maratha Reservation Protest Aditya Thackeray on lathi charge PT1M2S

Maratha Reservation Protest | गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या माहितीनेच लाठीमार; आदित्य ठाकरेंचा आरोप

Maratha Reservation Protest Aditya Thackeray on lathi charge

Maratha Reservation Protest | गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या माहितीनेच लाठीमार; आदित्य ठाकरेंचा आरोप
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केले आहेत. हे सरकार लोकांचं आहे की जनरल डायरचं असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 3, 2023, 02:00 PM IST
Jalna Maratha Reservation Video of  stone pelting released by police PT1M48S

Maratha Reservation | जालना दगडफेकीचा व्हिडिओ पोलिसांकडून जारी

Jalna Maratha Reservation Video of stone pelting released by police

Sep 3, 2023, 01:50 PM IST