marathi news

Maratha Reservation Sambhajiraje Chhatrapati Press Confernce Uncut PT3M13S

Maratha Reservation| संभाजीराजे पत्रकार परिषद अनकट

Maratha Reservation Sambhajiraje Chhatrapati Press Confernce Uncut

Sep 5, 2023, 02:25 PM IST
Maratha Reservation | Maratha Reservation Prakash Ambedkar Meets Manoj Jarange PT7M52S

Maratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला

Maratha Reservation| प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेंच्या भेटीला

Sep 5, 2023, 02:20 PM IST

थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून आंदोलन; साखर आयुक्तांच्या खुर्चीचा केला लिलाव

Pune News : थकलेल्या ऊस बिलासाठी 'जनशक्ती'चे साखर संकुलात घुसून घोषणाबाजी करण्यात येत आहे. भीक मागो आंदोलनातून आलेल्या पैशातून साखर आयुक्त व कारखान्याच्या चेअरमनला रक्कम पाठवली जाणार आहे.

Sep 5, 2023, 01:58 PM IST

पापलेट झाला महाराष्ट्राचा 'राज्य मासा'! म्हणजे नेमकं घडलंय काय जाणून घ्या

Maharashtra State Fish: खवय्य्यांच्या आवडीच्या माशाला आजा राज्य दर्जा मिळाला आहे. पापलेट आता महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाणार आहे. 

Sep 5, 2023, 12:57 PM IST

पुण्यात महिला पोलिसाचीच अब्रू लुटली, कधी पिस्तुलचा धाक तर कधी नशेच्या गोळ्या देऊन वारंवार अत्याचार

Pune Crime : पुणे शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 5, 2023, 12:32 PM IST

धक्कादायक! 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

Nalasopara News : नालासोपाऱ्यात एका 27 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण बॉडी बिल्डर होता. रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली होती.

Sep 5, 2023, 11:38 AM IST

'गोळीबार व लाठीमार ही फडणवीसांची शस्त्रे'; ठाकरे गटाचा हल्लाबोल; शिंदे-पवारांनाही केलं लक्ष्य

Jalna Maratha Reservation Protest: "मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का?"

Sep 5, 2023, 09:41 AM IST

पुण्यातील जवान लडाखमध्ये शहीद! 'तो' Video Call ठरला अखेरचा; मुलाने विचारलेलं, 'पप्पा तुम्ही कधी...'

Pune News : पुणे येथील भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे जवान हवालदार दिलीप बाळासाहेब ओझरकर हे रविवारी लडाख प्रदेशात एका रस्ते अपघातात शहीद झाले आहेत. आज त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Sep 5, 2023, 09:18 AM IST

वाद मिटवण्यासाठी गेला आणि स्वतःचाच जीव गमावून बसला; पुण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्याची हत्या

Pune Crime : पुण्यात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Sep 5, 2023, 08:22 AM IST

वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच धाकट्या भावाने केली थोरल्याची हत्या; समोर आलं धक्कादायक कारण

Bihar Crime : बिहारमध्ये धाकट्या भावाने थोरल्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या श्राद्धाची तयारी सुरु असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Sep 5, 2023, 07:44 AM IST

Asia Cup 2023: भारत पाकिस्तानचा वचपा काढणारच; 'या' दिवशी पुन्हा रंगणार हायव्होल्टेज सामना

Asia Cup 2023: एशिया कपच्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. टीम इंडियाने सोमवारी आशिया कपमध्ये नेपाळचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 

Sep 5, 2023, 06:51 AM IST

अवकाशात अंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय करतात?

Astronauts Dies In Space : जर अवकाशात किंवा चंद्रावर आंतराळवीराचा मृत्यू झाला तर काय करतात? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. द ट्रान्सलेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉप स्पेश हेल्थचे प्रोफेसर इमॅन्युएल उर्क्विएटा यांनी याविषयी माहिती दिली.

Sep 4, 2023, 09:22 PM IST

IND vs NEP : आधी फोर मग खणखणीत सिक्स; मोहम्मद सिराजच्या बत्त्या गुल, LIVE सामन्यात दिली खुन्नस अन्... पाहा Video

Mohammed Siraj Viral Video : नेपाळच्या डावाच्या सहाव्या षटकात कुशलने सिराजविरुद्ध फोर आणि एक खणखणीत सिक्स खेचला. नेपाळचा खेळाडू आपल्याला सिक्स मारतोय म्हटल्यावर राग तर येणारच ना...

Sep 4, 2023, 06:59 PM IST

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. 

Sep 4, 2023, 06:50 PM IST

Pune News : सासवडच्या दिवे घाटात जखमी बिबट्याने उडवली भंबेरी; वाहतुकीचा खोळंबा, पाहा Video

Pune Leopard Viral Video : पुणेकर शेवटी पुणेकरच... लोकांनी बिबट्याला बघून पळ काढला नाही. तर गाड्या उभ्या करून त्याला पाहत राहिले. थोड्या वेळाने बिबट्या उठला अन्...

Sep 4, 2023, 05:18 PM IST