marathi news

Maratha Lathicharge: 'मुंबईतून सूचना आली अन्...', शरद पवारांचा गंभीर आरोप; 'तो सरकारमधील शक्तिशाली व्यक्ती'

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली. 

 

Sep 2, 2023, 05:00 PM IST

रात्री WiFi राउटर बंद करण्याचे काय फायदे आहेत का?

बहुतेक लोकांच्या घरात वायफाय राउटर रात्रंदिवस चालू असतो. राउटर दिवसभर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड उत्सर्जित करतात.  ते हानिकारक नाहीत. पण, त्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.

Sep 2, 2023, 04:16 PM IST

मोदी सरकारचा 'हा' निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

Chinese glass Import: देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. 

Sep 2, 2023, 04:09 PM IST

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा

जालना बदनापूरमधील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण लागलं आहे. राज्य शासन लिहिलेली गाडी आंदोलनकर्त्यांनी पेटवली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार केला. तर अंतरावली सराटी जाळपोळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून  लाठीचार्ज प्रकरणी शिंदे-फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Sep 2, 2023, 02:52 PM IST

कधी गोल तर कधी तिरका , चंद्र नेहमी वेगळ्या आकारांमध्ये का दिसतो ?

चंद्र रोज का दिसत नाही आणि रोज पूर्ण आकारात  का दिसत नाही. किंवा तो रोज वेगळ्या आकारात कसा दिसतो. हा एक अवघड प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर थोडे मोठे आहे. त्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा संबंध समजून घ्यावा लागेल.

 

Sep 2, 2023, 12:38 PM IST
Jalna Maratha Reservation agitation Vijay wadetttiwar reation PT2M38S
Jalna Raj Thackeray Reaction On  Maratha Reservation Protest PT1M16S

Maratha Reservation | सरकारचं चुकलं हे निश्चित- राज ठाकरे

Jalna Raj Thackeray Reaction On Maratha Reservation Protest

Sep 2, 2023, 11:20 AM IST

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

Mumbai Job: लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Sep 2, 2023, 10:39 AM IST