marathi news

'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; गावकऱ्यांनी घेतली शपथ

Maratha Reservation : जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ बीडमधल्या बेलवडी इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Sep 3, 2023, 01:24 PM IST

Video : पतीवरुन झालेल्या वादातून दोन महिलांची पोलिसांसमोरच हाणामारी; नाशकातील प्रकार

Nashik Crime : नाशिकमध्ये शनिवारी रात्री पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन महिला एकमेकींना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दोन्ही महिला एकमेकिंविरोधात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या तेव्हा हा सगळा प्रकार घडला.

Sep 3, 2023, 11:51 AM IST

एकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त

Eknath Khadse Ladoo Comparison Program: लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सर्वजण आपले वय, सामाजिक भान विसरुन लाडूवर तुटून पडले होते. लाडूतुला झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू होत्याचे नव्हते झाले.

Sep 3, 2023, 11:08 AM IST

भिवंडीत 40 वर्षे जुन्या इमारतीचा भाग कोसळला; आठ महिन्यांच्या मुलीसह दोघांचा मृत्यू

Bhiwandi Building Collapses : भिवंडीत इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या छोट्या बालिकेचा समावेश आहे.

Sep 3, 2023, 09:15 AM IST
Maratha Reservation area wise agitation in Mumbai to protest against lathicharge in Jalana PT50S

Maratha Reservation | जालन्यातील लाठीचार्ज निषेधार्थ मुंबईत विभागवार आंदोलन

Maratha Reservation area wise agitation in Mumbai to protest against lathicharge in Jalana

Sep 3, 2023, 08:50 AM IST

'सनातन धर्म पूर्णपणे संपवला पाहिजे'; तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मुलाचे विधान

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वाद निर्माण केला आहे. आपण कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत असा इशाराही उदयनिधी स्टॅलिन यांनी दिला आहे.

Sep 3, 2023, 08:48 AM IST
Maratha Reservation The government in Jalanya has postponed its door program - sources PT47S
Maratha Community Reservation agitation in Dadar PT1M3S

Maratha Reservation | मुंबईत आज मराठा संघटनांचं आंदोलन

Maratha Community Reservation agitation in Dadar

Sep 3, 2023, 08:30 AM IST

आता आशिया चषकाचे सामने सार्वजनिकपणे पाहण्यावरही बंदी? पोलिसांनीच सांगितलं कारण

IND vs PAK Asia Cup: भारत-पाकिस्तानचा सामना असेल तर गल्ली, चौक, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रिनवर हे सामने सार्वजनिकरित्या पाहिले जातात. तुम्हालादेखील असे सामने पाहण्याचा मोह आवरत नसेल तर थोडं थांबा. कारण यासाठी तुम्हाला आता पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे.

Sep 3, 2023, 08:13 AM IST

नाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण

Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Sep 3, 2023, 08:09 AM IST

'मुलीचं कर्तव्य काय असतं हे...'; अखेर गौतमी पाटीलने स्विकारली वडिलांची जबाबदारी

Gautami Patil : गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गौतमी पाटीलने आपल्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे बोलावून घेतले आहे.

Sep 3, 2023, 07:30 AM IST

'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

Sep 2, 2023, 07:55 PM IST

वर्षाचे बाराही महिने फायद्यात चालणारे व्यवसाय

Businesses Idea: कपडे मनुष्याची गरज आहे. त्यामुळे हा व्यवसाय सतत सुरुच राहतो. मोबाईल भारतात सर्वात चांगला व्यवसाय आहे. यातून खूप चांगला फायदा मिळवू शकता. किराणा दुकानाची गरज कधीच संपत नाही. यातून महिन्याला 15 ते 20 हजारांची कमाई होते. पापडाचा व्यवसाय घरुनदेखील सुरु करता येईल. यात फायदाच फायदा आहे. 

Sep 2, 2023, 05:52 PM IST