marathi news

मेट्रो 9 आणि 12 च्या मार्गिकेतील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा; लवकरच सुरु होणार बांधकाम

Mumbai Metro : मेट्रो 12 आणि मेट्रो 9 मार्गिकेच्या कारशेडची जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आल्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Aug 11, 2023, 11:22 AM IST

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी

Independence Day:  राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Aug 11, 2023, 10:50 AM IST

'मनरेगा' अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

MGNREGA Recruitment 2023: संसाधन व्यक्ती (Resource Person)  पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

Aug 11, 2023, 09:52 AM IST

कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Price : देशात रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होतात. त्यामुळे त्यांच्या किमती काही ठिकाणी बदलत असतात. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत.

Aug 11, 2023, 08:49 AM IST

मणिपूर मुद्द्यावरुन इकडे पंतप्रधानानंचे विरोधकांना उत्तर; लगेचच अमेरिकतूनही मोदींना पाठिंबा

Singer Mary Millben lauds Pm Modi : अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांनी मणिपूर प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदी नेहमीच ईशान्येतील लोकांसाठी उभे राहतील, असे मिलबेन यांनी म्हटलं आहे.

Aug 11, 2023, 08:06 AM IST

कोर्टानं शिवलिंग हटवण्याचे आदेश देताच खाली कोसळला कर्मचारी; न्यायाधीशांनी निर्णयच बदलला

Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी शिवलिंग हटवण्याचे आदेश देताच निर्णय लिहीत असलेले सहाय्यक निबंधक अचानक बेशुद्ध पडले. त्यामुळे घाबरलेल्या न्यायाधिशांनी आपला निर्णयच बदलला आहे.

Aug 10, 2023, 04:27 PM IST

आताच करा 'हे' काम; नाहीतर तुमचं जीमेल अकाउंट होईल कायमचे बंद..

गुगलने पुन्हा एकदा जीमेल युजर्सना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्याबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे एखादे Gmail अकाऊंट असेल आणि अनेक वर्षांपासून ते उघडले नसेल, तर गुगलकडे तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.

Aug 10, 2023, 03:41 PM IST

Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Leopard Attack : वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर बिबट्याच्या बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 10, 2023, 12:51 PM IST

देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात

Satara News : साताऱ्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 

Aug 10, 2023, 09:45 AM IST

पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Prices on 10 August : गुरुवारी, 10 ऑगस्ट रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. बुधवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती, त्यानंतर आज तेलाची किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत.

Aug 10, 2023, 09:14 AM IST

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटे? मुंबईकरांना 2027 पर्यंत भरावा लागणार टोल

Aditya Thackeray on Toll : आमदार आदित्य ठाकरे यांनी टोलप्रश्नांवरून सरकारला जाब विचारला आहे. मुंबईतील दोन प्रमुख रस्त्यांचे हस्तांतरण मुंबई पालिकेकडे झालेले असताना टोल नाके सुरू का ठेवण्यात आला आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला होता.

Aug 10, 2023, 07:40 AM IST

Video : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं

Himachal Pradesh Video : ज्या हिमाचलवर निसर्गाची कृपा आहे असं आपण आतापर्यंत म्हणत आलो, त्याच हिमाचल प्रदेशावर आता मात्र निसर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Aug 10, 2023, 07:36 AM IST

Garuda Purana: 'अशी' पत्नी असेल तर उजळेल नवऱ्याचे नशीब

एक स्त्री फक्त आपल्या घराला आनंदी ठेवू शकते याबद्दल गरुड पुराणात माहिती देण्यात आली आहे. पतिव्रता स्त्री ने नेहमी आपल्या नवऱ्याचा आदर करते आणि समाजातही नवऱ्याचा आदर राखते. एकमेकांना योग्य तो मान दिल्याने पतीपत्नीच्या नात्यात वाद होत नाहीत.घरात संकटाची परिस्थिती निर्माण होईल, अशी भाषा ती वापरत नाही.

Aug 9, 2023, 06:52 PM IST

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Recruitment: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 06:08 PM IST