marathi news

Sridevi Doodle: श्रीदेवीच्या आठवणीत रमले गुगल; बनवले अनोखे डुडल, तुम्ही पाहिले का?

Sridevis Unique Doodle: श्रीदेवीने बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज गुगल डूडलने अनोख्या पद्धतीने श्रीदेवीची आठवण जागवली आहे. 

Aug 13, 2023, 09:00 AM IST

Video : ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; जाणून घ्या काय घडलं?

Suhaildev Express : दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशच्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवाशांनी शुक्रवारी तिकीट कलेक्टरला टॉयलेटमध्ये बंद करुन ठेवलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 13, 2023, 08:29 AM IST

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घ्या

Petrol Diesel Rate: आज मुंबईत 111 रुपये 35 पैसे प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. तर 97 रुपये 28 पैसे इतकी डिझेलची किंमत आहे. मुंबईसोबतच देशातील विविध प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊया.

Aug 13, 2023, 07:55 AM IST

यशस्वी जैस्वालने मोडला रोहित शर्माचा 14 वर्ष जुना विक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना शनिवारी रात्री फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात भारताने केवळ 9 विकेट्सने जिंकला आणि यजमानांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

Aug 13, 2023, 07:49 AM IST

Gold Silver Price: सणासुदीच्या दिवसात सोने-चांदी खरेदीची संधी, जाणून घ्या दर

Gold and silver Rate: 7 ऑगस्ट रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 59 हजार 345 रुपये होता. जो आता 12 ऑगस्टला 58 हजार 905 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याची किंमत 440 रुपयांनी घसरली आहे.

Aug 13, 2023, 07:08 AM IST

राज्यात कधी परतणार जोरदार पाऊस? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Rain: 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पुन्हा एकदा राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे पावसाचे जोरदार पुनरागम होण्याची शक्यता आहे

Aug 13, 2023, 06:24 AM IST

परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला. 

Aug 12, 2023, 05:09 PM IST

दुपारी आई झोपली; 10 महिन्याच्या बाळाने रांगत जाऊन बादलीत घातलं तोंड, पुढे जे झालं..

Nagpur Death: दहा महिन्याचा चिमुकला रांगत रांगत पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरच्या सदगुरु नगरात ही घटना घडली. अनय संदीप पराते असं त्या 10 महिन्याच्या चिमुकल्याचं नाव आहे. 

Aug 12, 2023, 04:37 PM IST

आधीचं लग्न मोडून 15 जोडप्यांना पुन्हा करावं लागणार लग्न; सरकारच्या एका चुकीमुळे मोठा फटका

पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि आसपासच्या किमान 15 जोडप्यांना पुन्हा लग्न करावं लागणार आहे. कोविड काळात या जोडप्यांनी लग्न केले होते. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना पुन्हा लग्नबंधनात अडकावं लागणार आहे.

Aug 12, 2023, 03:35 PM IST

कपड्यांवरचा घट्ट डाग कसा घालवायचा? घरीच करा 'या' ट्रिक्स

अनेक वेळा पुरुषांच्या शर्टवर पान किंवा गुटख्याचे डाग पडतात. ते काढणे खूप कठीण होते. या डागांमुळे कपडे निरुपयोगी होतात. डाग पडलेले कापड अनेक वेळा धुतल्यानंतरही डाग निघत नाही. तुम्ही आंबट दह्याने हे डाग दूर करू शकता. आंबट दही सुमारे 10 मिनिटे चोळल्याने गुटख्याचे डाग सहज निघून जातात.

Aug 12, 2023, 02:19 PM IST

Success Story: आईसोबत पोलपाट लाटणं विकायचा, संघर्ष करुन संगमनेरचा केवल बनला महाराष्ट्र पोलीस

Success Story: केवल हा संगमनगरच्या संजय गांधी नगरच्या झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोलपाट लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडे बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे. 

Aug 12, 2023, 01:27 PM IST

Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress

Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे. 

Aug 12, 2023, 01:17 PM IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; अखिलेश यादव यांनी लावले गंभीर आरोप

UP Crime : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिसणारे उन्नावचे रहिवासी सुरेश योद्धा यांचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केल्यावर सुरेश योद्धा चर्चेत आले होते.

Aug 12, 2023, 12:59 PM IST

प्राजूचा वाढदिवस; समीर चौगुलेचं औक्षण, 'हास्यजत्रा'च्या टीमची जंगी पार्टी पण खास व्यक्ती होती गायब

Prajakta Mali Birthday Celebration with Maharashtra Hasyajatra Team: सध्या प्राजक्ता गायकवाड हिची जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून नुकतेच 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'सोबत तिचे जंगी बर्थेडे सेलिब्रेशन झाले होते. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु यावेळी याच टीममधील एक खास व्यक्ती मात्र गायब होती. तुम्ही ओळखू शकाल ती कोण? 

 

Aug 12, 2023, 11:13 AM IST

शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर, मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर

Mumbai Trans Harbour Link: 4.512-किमी-लांब  असलेला शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी इंटरचेंजपासून सुरू होतो. 

Aug 12, 2023, 11:10 AM IST