marathi news

कुठे स्वस्त तर कुठे महाग झाले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडा चढ-उतार झाला आहे, जरी त्याचा प्रभाव भारतातील तेल कंपन्यांमध्ये  फारसा दिसून आला नाही.

Aug 8, 2023, 08:46 AM IST

आज नवी मुंबईतील पाणीपुरवठा बंद, 'या' परिसातील नागरिकांनी पाणी जपून वापरा अन्यथा

Navi Mumbai News : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज अनेक परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.  

Aug 8, 2023, 08:13 AM IST

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Aug 7, 2023, 07:09 PM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

Aug 7, 2023, 06:37 PM IST

बँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं

Bank Cheque Signature Rules: बँकेचे सर्व व्यवहार आता बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीनं पार पडत असले तरीही काही व्यवहार मात्र अद्यापही प्रत्यक्षात बँकेत उपस्थित राहून करावे लागतात. चेक भरणं, तो बँकेत जाऊन डिपॉझिट करणं त्यातलीच काही कामं. 

 

Aug 7, 2023, 12:15 PM IST

आधी त्याने बॅरिगेट्स तोडले नंतर मागे फिरुन कर्मचाऱ्याला चिरडले, टोलनाक्यावर कारचालकाचा माज व्हिडीओत कैद

Toll Naka Crime:  व्हायर व्हिडीओमध्ये एका मोठ्या कारने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याचे दिसत आहे. येथील टोलनाक्यावर काम करणाऱ्या शिफ्ट इन्चार्जला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नुसती धडकच दिली नाही तर त्याला कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या अंगावरुन कार घातली. 

Aug 7, 2023, 12:05 PM IST

आज त्रिग्रही आणि चांडाळ योग! सव्वा दोन दिवस 'या' राशींचे 'अच्छे दिन'

Chandra Gochar 2023 : शुक्र ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला. तरदुसरीकडे चंद्राने आपली स्थिती बदलेली आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ असे योग जुळून आले आहेत. 

Aug 7, 2023, 11:11 AM IST

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ; आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा नाहीच

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत.

Aug 7, 2023, 08:12 AM IST

Nitin Desai Death : 'माझ्या बाबांनी कुणालाही फसवलं नाही, त्यांना...', नितीन देसाईंच्या मुलीच्या डोळ्यात पाणी!

Nitin Chandrakant Desai Death Case: माझ्या वडिलांनी कुणालाही फसवलं नाही त्यांचं नाव मातीत मिसळू नका, असं आवाहन मानसी देसाईने (Manasi Desai) केलं आहे.

Aug 5, 2023, 08:22 PM IST

विमानातील सर्वात सुरक्षित सीट कोणती?

प्रत्येकाला विमानात बसून प्रवास करायला नक्कीच आवडतो. बहुतेकांनी विमानाने प्रवास केला असेलच. मात्र प्रत्येकवेळी विमानात बसताना जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे विमानात बसताना कोणती सीट निवडायला हवी?

Aug 5, 2023, 05:01 PM IST

'प्या साहेब काही होत नाही'; हवालदाराला दारु पाजून कैद्याने काढला पळ

UP Crime : उत्तर प्रदेश पोलिसांच्या धडक कारवाईचे अनेकदा कौतुक होत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्याने पोलीस हवालदाराला दारु पाजून पळ काढला आहे. या प्रकारानंतर हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Aug 5, 2023, 04:05 PM IST

'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर

Ratan Tatat Love Story :  रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं. 

Aug 5, 2023, 10:38 AM IST

भात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

Aug 5, 2023, 09:49 AM IST

शनिवारी ग्राहकांना पेट्रोल डिझेलच्या दरात दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

Petrol Diesel Price : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दरवाढ सुरुच आहे.

Aug 5, 2023, 08:57 AM IST

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु

Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

Aug 5, 2023, 08:32 AM IST